Bihar Exit Poll 2020 : बिहारमध्ये कुणाचं सरकार? सर्व एक्झिट पोल एकाच ठिकाणी

देशाचं लक्ष लागलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी अखेरच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. यानंतर विधानसभा निवडणुकीत कोण जिंकणार आणि कुणाचं सरकार स्थापन तयार होणार याविषयी कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Bihar Exit Poll 2020 : बिहारमध्ये कुणाचं सरकार? सर्व एक्झिट पोल एकाच ठिकाणी
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 11:58 PM

पाटणा : देशाचं लक्ष लागलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी अखेरच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. यानंतर विधानसभा निवडणुकीत कोण जिंकणार आणि कुणाचं सरकार स्थापन तयार होणार याविषयी कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. तीन टप्प्यांमध्ये झालेल्या या निवडणुकीचा निकाल येत्या मंगळवारी (10 नोव्हेंबर) जाहीर होईल. त्याआधी देशभरात Tv9 च्या महाएक्झिट पोलसह विविध एक्झिट पोल करण्यात आले आहेत. यात जनतेचा कल काय आहे हे समोर येतंय. यानुसार निवडणुकीत NDA ला फटका बसण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस-राजद यांचं महागठबंधन झेप घेण्याचे संकेत मिळत आहेत. (All Exit poll of Bihar Assembly Election 2020 who will form government in Bihar)

Tv9 च्या महाएक्झिट पोलनुसार भाजप-जदयू यांच्या ‘एनडीए’ला 110 ते 120 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर राजद आणि काँग्रेस यांचं महागठबंधन 115 ते 125 जागा जिंकण्याचे संकेत आहेत. विधासभेच्या एकूण 243 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत बहुमतासाठी 122 ही मॅजिक फिगर गाठणे गरजेचे आहे. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणत्याही एका राजकीय पक्षाला बहुमत मिळणे अवघड असल्याचं मानलं जातंय.

हेही वाचा : Bihar Election Exit Poll Live : NDA ला फटका बसण्याची चिन्हं, महागठबंधन झेप घेण्याचे संकेत, ‘TV9 महाएक्झिट पोल’चे अंदाज

बिहारमध्ये कुणाचं सरकार? सर्व एक्झिट पोल एकाच ठिकाणी

 Tv9 महा Exit PollABP News- Cvoterआज तक - अ‍ॅक्सिस माय इंडियारिपब्लिक भारत-जन की बातटाइम्स नाऊ-Cvoter
भाजप + जदयू - एनडीए110 ते 120104 ते 12891 ते 117116
राजद + काँग्रेस - महागठबंधन115 ते 125108 ते131136 ते 138120
लोजप3 ते 501
अन्य10 ते 1506

2014 साली बिहारमध्ये कुणाला किती जागा मिळाल्या होत्या?

राजद – 80 काँग्रेस – 27 जदयू – 71 भाजप – 53 लोजप – 2 रालोसप – 2 हिंदुस्थान आवाम मोर्चा (सेक्युलर)- 1 एकूण जागा – 243

(Bihar Vidhansabha Election Exit Poll Results Live Update)

मतदानाची टक्केवारी

पहिला टप्पा – 53.54 टक्के दुसरा टप्पा – 53 टक्के तिसरा टप्पा – 55.22 टक्के

कोणाच्या किती रॅली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी- 12 मुख्यमंत्री नितीश कुमार- 100 तेजस्वी यादव- 251 चिराग पासवान- 103 राहुल गांधी- 8 असदुद्दीन ओवैसी- 100

संबंधित बातम्या :

‘ही माझी शेवटची निवडणूक!’, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून राजकीय संन्यासाची घोषणा

बिहारमध्ये बदलाचे वारे? भरसभेत मुख्यमंत्री नितीश कुमारांवर पुन्हा ओढावली नामुष्की

बिहारच्या तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांचा आणि आमदारांचा पगार कापेन: तेजस्वी यादव

संबंधित व्हिडीओ :

All Exit poll of Bihar Assembly Election 2020 who will form government in Bihar

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.