पलंगाखालीच…नवरा तर चक्रावलाच; नाही तर आज ते…’त्या’ घरात असं काय घडलं?

एका घरातील बेडरुमच्या पलंगाचा कप्पा कुटुंबातील प्रमुखाने झोपण्यापूर्वी उघडला तर आतील दृश्य पाहून त्यांचा थरकाप उडाला.

पलंगाखालीच...नवरा तर चक्रावलाच; नाही तर आज ते...'त्या' घरात असं काय घडलं?
Follow us
| Updated on: Aug 22, 2024 | 10:12 PM

आपण झोपताना पलंगाच्या खाली नीट चेक करुन झोपावे असे सध्या वातावरण आहे. कारण तशी घटनाच घडली आहे. एका कुटुंबातील सदस्य ती रात्र कधीच विसरु शकणार नाहीत. या घटनेने संपूर्ण रात्र ते झोपू शकले नाहीत. हा प्रकार जंगल जवळ असल्याने घडला असावा असे लोकांना वाटत असेल.परंतू जंगल असो की शहरी भागातही अशा बाबतीत सावधानता बाळगणे हेच आपल्या हातात असते. तर असे काय घडले की त्या घरातील संपूर्ण कुटुंबाचा थरकाप उडत त्यांचे धाबे दणाणले. आहेत त्या कपड्यावरच घरातील सदस्य घराबाहेर धूम पळाले.

एका घरातील पलंगात विशालकाय अजगर आरामात आपल्या अंगाचे वेटोळे घालून बसलेला होता. त्यानंतर वनविभागाची टीम त्या क्षेत्रात दाखल झाली. या गावात विशालकाय अजगराचे रेस्क्यू ऑपरेशन पाहाण्यासाठी गावकरी मोठ्या प्रमाणावर जमा झाले. सोसायटी फॉर एनिमल एंड वेल्फेयरच्या सदस्यांनी या घराचा ताबा घेतला. या घरातून आठ फूट लांबीची मादी अजगराची ( इंडियन रॉक पायथॉन ) सुटका केली.  आठ फूट लांबीचा हा अजगर मादी अजगर होता आणि ती आरामात पलंगाच्या बॉक्समध्ये पहूडली होती.

जंगलातून आला 8 फूटाचा अजगर

ज्यावेळी कुटुंबियांनी त्यांच्या घरातील पलंगाचा बॉक्स उघडला तर आत भला मोठा आठ फूटाचा अजगर लोळत पडलेला दिसला. त्यामुळे घरातील मंडळी प्रचंड घाबरली. कुटुंबियांच्या सदस्यांनी तक्रार केल्यानंतर संस्थेचे सदस्य या घरात दाखल झाले. त्यानंतर अजगरला रेस्क्यू करण्यात आले. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. हा विभाग वनक्षेत्रात मोडत असल्याने ही महाकाय मादी अजगर घरात घुसली असावी असे सोसायटी फॉर एनिमल अॅण्ड वेल्फेयरच्या सदस्यांनी सांगितले.

प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.