मोफत रेशन घेणाऱ्या लोकांसाठी मोठी बातमी, १ एप्रिलनंतर मोठा बदल
संपूर्ण राज्यात याची तयारी सुरु आहे. राज्यात सध्या २३ लाख रेशन कार्ड धारक आहेत. सगळ्यांना याचा फायदा होणार आहे. ही योजना संपूर्ण राज्यात राबविली जाणार असल्यामुळे लोकांना चांगला आहार मिळणार आहे.
मुंबई : मोफत रेशन (Free ration) घेणाऱ्या लोकांसाठी एक मोठी बातमी आहे. एक एप्रिलपासून (April) मिळणाऱ्या सामानात बदल होणार आहे. त्यामुळे राशन दुकानदारांनी आतापासून तयारी सुरु केली आहे. मोफत राशन मिळणाऱ्यांसोबत इतरांचा सुध्दा फायदा होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी (chief minister) आतापासून तयारी सुरु केली आहे. त्यामुळे २३ लाख रेशन कार्ड धारकांना त्याचा फायदा होणार आहे. चांगलं अन्न मिळाल्यामुळे लोकांची तब्येत चांगली राहिलं हा शासनाचा हेतू आहे.
चांगलं तांदूळ देण्यात येणार
एक एप्रिलपासून २३ लाख रेशन कार्ड धारकांना सामन्य तांदळा ऐवजी पौष्टिक तांदूळ देण्यात येणार आहे. अन्न विभाग फोर्टिफाइड चावल योजना संपुर्ण राज्यात सुरु करणार आहे. मागच्या एक वर्षात ही योजना फक्त हरिद्वार आणि युएसनगर पुरती मर्यादीत होती. अन्न विभागाच्या आयुक्तांनी ही माहिती जाहीर केली आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की, चांगलं तांदूळ देण्यात येणार आहे.
२३ लाख रेशन कार्ड धारक फायदा होणार
संपूर्ण राज्यात याची तयारी सुरु आहे. राज्यात सध्या २३ लाख रेशन कार्ड धारक आहेत. सगळ्यांना याचा फायदा होणार आहे. ही योजना संपूर्ण राज्यात राबविली जाणार असल्यामुळे लोकांना चांगला आहार मिळणार आहे.
तांदूळ खरेदी सुरुवात
लोकांच्या आहारातील पोषण आहार चांगला करण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. चांगल्या पद्धतीचं तांदूळ खरेदी शासनाने सुरुवात केली आहे. एप्रिल महिन्यात खरेदी केलेलं तांदूल रेशन कार्ड धारकांना वाटप करण्यात येणार आहे. ही बातमी उत्तराखंड राज्यातील आहे. उत्तरखंड राज्यातील मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या योजनेकडे अधिक लक्ष देण्यास सांगितले आहे.