PHOTO | ‘बर्ड फ्लू’चा वाढता धोका, संक्रमित पक्षांचा शोध घेण्यासाठी आरोग्य कर्मचारी तैनात!
कोरोना विषाणूचा कोलाहल सुरु असतानाच देशात पुन्हा एकदा ‘बर्ड फ्लू’ने डोके वर काढले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, केरळ येथे बर्ड फ्लूची अनेक प्रकरणे समोर आली आहे.