श्रीमंतांसाठी मोठी बातमी: अर्थमंत्रालयाने टॅक्सबाबत घेतला मोठी निर्णय,सरकारने फायदा तोटा सांगितला…

श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी आणि उत्पन्नातील असमानता कमी होण्यास सरकारला मदत होणार आहे. सरकारने नुकतीच आयकर अंतर्गत नवीन कर प्रणालीची व्यवस्था करण्यात आली आहे

श्रीमंतांसाठी मोठी बातमी: अर्थमंत्रालयाने टॅक्सबाबत घेतला मोठी निर्णय,सरकारने फायदा तोटा सांगितला...
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 11:51 PM

नवी दिल्ली : सध्या श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी करण्यासाठी अलीकडच्या काळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे. या विषयावरूनच विरोधकांकडून सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. त्यामुळे याच मुद्यावरून सरकारची आता चिंता वाढली आहे. त्यामुळे या परिस्थितीत आता सरकारकडून श्रीमंतांच्या कराचा बोजा किंचित असा वाढवण्याची शक्यता आहे. भांडवली नफ्याचा कराशी संबंधित नियम बदलवण्याबाबत सध्या चर्चा सुरू असल्याचे अर्थ मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, भांडवली लाभ आणि त्याच्या करातील बदलाबाबत आलेल्या बातम्यांबद्दल सरकारकडून तशा कोणत्याही प्रकारच्या चर्चा सुरू नसल्याचे सांगण्यात आले आहे.

तर दुसरीकडे मोदी सरकारला पुढील कार्यकाळ मिळाल्यास ते देशाच्या प्रत्यक्ष कर प्रणालीत आमूलाग्र बदल करण्याची शक्यता असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

देशात आयकराचा कमाल दर 30 टक्के असून भांडवली नफा कर दर स्टॉक आणि इक्विटी फंडांसारख्या मालमत्ता वर्गांवर कमी असल्याचे सांगण्यात आले आहे.

तर ही प्रगतीशील कर प्रणाली नाही आणि समानतेच्या तत्त्वाच्या विरुद्ध असल्याचेही सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे सरकार भांडवली नफा करात काही बदल करण्याचा विचार करत असल्याचेही बोलले जात आहे.

पुढील वर्षी मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यास प्रत्यक्ष कर कायद्यातही बदल करण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

यामुळे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी आणि उत्पन्नातील असमानता कमी होण्यास सरकारला मदत होणार आहे. सरकारने नुकतीच आयकर अंतर्गत नवीन कर प्रणालीची व्यवस्था करण्यात आली आहे आणि ती डीफॉल्ट कर प्रणाली बनवली असून यामुळे ही गोष्ट बळकट झाल्याचे मत अर्थखात्याकडून सांगण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.