मणिपूर ते मुंबई… त्या फोटोचा मोह अनावर, राहुल गांधी यांनी मोबाईलमध्ये टिपला तो क्षण
भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दक्षिण मुंबईतील महात्मा गांधी यांचे निवासस्थान मणिभवन येथून 'न्याय संकल्प पदयात्रा' काढली. कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हे सुद्धा काँग्रेस समर्थकांसह पदयात्रेत सहभागी झाले होते.
Most Read Stories