पंतप्रधान मोदी ते नेहरूंसोबत चालू शकता तुम्ही!; पंतप्रधान संग्रहालयाची विशेषता काय?

रिटायर्ड कर्नल विजय कुमार यांनी सांगितले की, कोणीही देशाचा इतिहास आणि वर्तमान जाणून घेऊ शकतो. देशाचा संघर्ष आणि आतापर्यंतचा विकास पाहू शकतो.

पंतप्रधान मोदी ते नेहरूंसोबत चालू शकता तुम्ही!; पंतप्रधान संग्रहालयाची विशेषता काय?
Follow us
| Updated on: Aug 20, 2023 | 9:13 PM

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये पंतप्रधान संग्रहालय तयार करण्यात आले आहे. १५ हजार ६०० स्वेअर मीटर क्षेत्रफळात हे संग्रहालय आहे. सुमारे ३०६ कोटी रुपये या संग्रहालयासाठी खर्च करण्यात आले आहेत. भारतातील महापुरुषांविषयी तुम्ही माहिती घेऊ शकता तसेच बघू शकता. एवढचं नव्हे तर तुम्ही पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चालू शकता. त्यांच्यासोबत तुम्ही आपले फोटोसुद्धा काढू शकता. आधी या संग्रहालयाचे नाव नेहरू म्यूझीयम होते. आता याचे नाव पीएम संग्रहालय असे ठेवण्यात आले आहे. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आतापर्यंतच्या १४ पंतप्रधानांची गॅलरी तयार करण्यात आली आहे. प्रत्येक पंतप्रधानांसाठी एक वेगळा सेक्शन तयार करण्यात आला आहे. तुम्ही त्यांच्याबद्दल माहिती घेऊ शकता. संबंधित पंतप्रधानांचे राजनैतिक करिअर आणि त्यांची यशस्वीता दाखवण्यात आली आहे. रिटायर्ड कर्नल विजय कुमार यांनी सांगितले की, कोणीही देशाचा इतिहास आणि वर्तमान जाणून घेऊ शकतो. देशाचा संघर्ष आणि आतापर्यंतचा विकास पाहू शकतो.

भारताचा भूतकाळ पाहू शकता

संग्रहालयात एक टाईम मशीन आहे. तिथं देशाचा इतिहास पाहण्यासाठी भूतकाळात प्रवेश करू शकता. येते कायनेटिक एलईडी लाईटपासून तिरंगा बनवण्यात आलाय. हँडरायटिंग रोबोटीक मशीन आहे तिथं बोलून कोणत्याही पंतप्रधानांची सही घेऊ शकता.

भारताचं भविष्य पाहू शकता

पीएम संग्रहालयात एक ६० हेलिकॅप्टर राईड झोन आहे. तिथं भारताच्या भविष्याचा अनुभव घेता येईल. राईडच्या वेळी तुम्हाला भारताचे भविष्य दाखवले जाईल. पीएम मोदी यांच्यासह आतापर्यंतचे १४ पंतप्रधानांसोबत चालून तुम्ही व्हिडीओ तयार करू शकता.

ही आहे पीएम संग्रहालयाची विशेषता

देशाची संसद आणि तिच्या कामाविषयी माहिती घेऊ शकता.

देशाच्या फाळणीविषयी पाहू शकता

देशाचे पहिले पंतप्रधान नेहरू यांची बेडरूम आणि सिटींग रूप पाहू शकता

आतापर्यंतच्या सर्व पीएम यांना मिळालेल्या भेटवस्तू पाहू शकता

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.