35 हजारात विकला गेला एक लिंबू, काय आहे प्रकरण

आपल्या अनेक मंदिरात देवाला वाहिलेल्या वस्तूंचा लिलाव केला जातो. त्या वस्तू भाविक मोठी किंमत मोजून आपल्या घरात आणतात. या वस्तूंचा लिलावात मोठ्या संख्येने श्रद्धाळू भाग घेत असतात. अशाच एका लिलावात एका लिंबाला तब्बल 35 हजार रुपयांचा भाव मिळाला आहे.

35 हजारात विकला गेला एक लिंबू, काय आहे प्रकरण
lemon sold at auctionImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 11, 2024 | 2:43 PM

चेन्नई | 11 मार्च 2024 : आपल्या देशात श्रद्धा आणि भावनेपोटी भाविक कोणतीही किंमत मोजायला तयार होतात. इरोड येथील एका मंदिरात एका लिंबाला तब्बल 35 हजार रुपयांचा भाव मिळाला आहे. इरोडपासून 35 किमी अंतरावर असलेल्या शिवगिरी गावाजवळ असलेल्या पाझापौसियन मंदिरात भगवान भोलनाथाला अर्पण केलेल्या लिंबांसह इतर वस्तूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावात लिंबाला तब्बल 35 हजाराचा बोली लागली. एका भक्ताने हा लिलाव जिंकला आहे. ज्या व्यक्ती लिंबूला सर्वात जास्त बोली लावतात त्याला पुढील वर्षांत धन आणि चांगले आरोग्य मिळते अशी श्रद्धा आहे.

गेल्या शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त इरोडपासून 35 किमी अंतरावरील शिवगिरीजवळच्या पाझापौसियन मंदिरात शिवाला अर्पण केलेल्या लिंबांसह इतर फळांचा आणि इतर वस्तूंचा लिलाव करण्यात आला.या लिलावात 15 भाविकांनी सहभाग घेतला होता. इरोड येथील एका भाविकाने लिंबासाठी सर्वाधिक 35,000 रुपयांची बोली लावली. मंदिराच्या पुजाऱ्याने मंदिरात उपस्थित देवतेसमोर लिंबू ठेवले आणि छोटी पूजा केल्यानंतर या लिलावात सर्वाधिक बोली लावणाऱ्या भक्ताला ते लिंबू आशीवार्द म्हणून देण्यात आले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.