Indian Coast Guard: खवळलेल्या समुद्रात अडकलेल्या जहाजावरील 22 जणांना वाचवले; पोरबंदरच्या समुद्रात थरारक रेस्क्यू ऑपरेशन – पाहा व्हडिओ

MT ग्लोबल किंग नावाचे व्यापारी जहाज पोरबंदर जवळील समुद्रात भरकटले. खवळलेल्या समुद्रामुळे मोठ्याने उसळलेल्या वाटांवर हे जहाज हेलकावू लागले. भारतीय तट रक्षक दलाचे जवान या जहाच्या मदतीसाठी आहे. हेलीकॉप्टरच्या मदतीने 22 जणांची सुटका करण्यात आली.

Indian Coast Guard: खवळलेल्या समुद्रात अडकलेल्या जहाजावरील 22 जणांना वाचवले; पोरबंदरच्या समुद्रात थरारक रेस्क्यू ऑपरेशन - पाहा व्हडिओ
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 5:46 PM

खवळलेल्या समुद्रात अडकलेल्या जहाजावरील 22 जणांना वाचवण्यात भारतीय तट रक्षक दलाला(Indian Coast Guard) यश आले आहे. गुजरात जवळील पोरबंदरच्या(Porbandar) समुद्रात झालेल्या या थरारक रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

MT ग्लोबल किंग नावाचे व्यापारी जहाज पोरबंदर जवळील समुद्रात भरकटले. खवळलेल्या समुद्रामुळे मोठ्याने उसळलेल्या वाटांवर हे जहाज हेलकावू लागले. भारतीय तट रक्षक दलाचे जवान या जहाच्या मदतीसाठी आहे. हेलीकॉप्टरच्या मदतीने 22 जणांची सुटका करण्यात आली.

MT ग्लोबल किंग या जहाजवर 20 भारतीयांसह 1 पाकिस्तानी आणि 1 श्रीलंकेचा नागरिक होता. यांच जहाज पोरबंदर पासून 93 नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात अडकले. होते. भारतीय तट रक्षक दलाचे ALH ध्रुव हे जहाज मदतीसाठी धावून आले. तात्काळ बचाव मोहिम राबवत भारतीय तटरक्षक दलाने 22 जणांची सुटका केली. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.