इंडियन कोब्रा की किंग कोब्रा कोण आहे अधिक विषारी? लढाई झाल्यास कोण जिंकणार?

किंग कोब्रा हा त्याचं घातक विष आणि लांब आकारासाठी ओळखला जातो.किंग कोब्राप्रमाणेच भारतामध्ये देखील एक कोब्रा अर्थात नाग आढळतो ज्याला इंडियन कोब्रा असं म्हणतात.

इंडियन कोब्रा की किंग कोब्रा कोण आहे अधिक विषारी? लढाई झाल्यास कोण जिंकणार?
Follow us
| Updated on: Dec 02, 2024 | 6:38 PM

विषारी साप म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर सर्वात आधी येतो तो म्हणजे किंग कोब्रा, किंग कोब्रा हा त्याचं घातक विष आणि लांब आकारासाठी ओळखला जातो.किंग कोब्राप्रमाणेच भारतामध्ये देखील एक कोब्रा अर्थात नाग आढळतो ज्याला इंडियन कोब्रा असं म्हणतात. हे दोन्ही साप एकाच प्रजातीमधील आहेत. मात्र त्यांचा आकार एका दंशामध्ये विष सोडण्याची क्षमता आणि त्यांच्या विषाचा मानवावर होणार परिणाम यामध्ये खूप फरक आहे. किंग कोब्राच्या तुलनेत इंडियन कोब्रा हा अधिक विषारी आणि घातक आहे.

एका रिपोर्टनुसार किंग कोबरा हा जगातील सर्वात विषारी साप आहे. जो एकाचवेळी सर्वाधिक विष आपल्या शरीरामध्ये इंजेक्ट करतो.तो अधिक आक्रमक असतो. मात्र याच्या एकदम विरूद्ध भारतीय अर्थात इंडियन कोब्रा असतो. मात्र तरी देखील तो किंग कोब्रापेक्षा अधिक घातक असतो. तो मानवाच्या संपर्कात अधिक येतो. इंडियन कोब्रा हा मानवी वस्तींमध्ये आढळत असल्यामुळे त्याचा धोका हा किंग कोब्राच्या तुलनेत अधिक असतो.

कोण आहे अधिक विषारी?

किंग कोब्रा आणि इंडियन कोब्रा यांच्या विषाची तुलना केल्यास किंग कोब्रा हा जगातील सर्वात विषारी साप मानला जातो.मात्र तरी देखील तो इंडियन कोब्रा इतका विषारी नाही. किंग कोब्रा आपल्या एका चाव्यामध्ये 1,000 मिलीग्राम इतंक विष आपल्या शिकारीमध्ये सोडू शकतो. मात्र किंग कोब्रा चावल्यानंतर मृत्यू होण्याचं प्रमाण कमी आहे. कारण याचं विष हे फक्त त्याच्या शिकारीला नियंत्रित करू शकतं. दुसरीकडे भारतीय कोब्रा हा एकाचवेळी 170-250 मिलीग्राम एवढं विष इंजेक्ट करतो. मात्र हा साप एवढा विषारी असतो की त्याने एका दंशामध्ये मानवाच्या शरीरात इंजेक्ट केलेल्या विषामुळे कमीत कमी दहा लोकांचा मृत्यू होऊ शकतो.त्याचं विष हे किंग कोब्राच्या तुलनेत अधिक घातक असते. हेच कारण आहे की इंडियन कोब्रा हा बिग फोरचा सदस्य आहे. बिग फोर म्हणजे जगात आढळणारे सर्वाधिक चार विषारी साप.संर्पदंशाच्या घटनेत या चार सापांच्या दंशामुळेच अनेक लोकांचा मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार भारतात दर वर्षी सरासरी 15 हजार लोकांचा मृत्यू हा भारतीय कोब्रा चावल्यामुळे होतो.

कोण अधिक शक्तिशाली?

इथे मात्र आकार आणि वजनामुळे किंग कोब्रा हा इंडियन कोब्राला मात देतो. इंडियन कोब्राच्या तुलनेत किंग कोब्राचा आकार आणि शक्ती ही अधिक असते. त्यामुळे जर त्यांच्यात लढाई झाली तर किंग कोब्रा हा इंडियन कोब्राची सहज शिकार करू शकतो.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.