Kargil Vijay Divas 2022: भारतीयांचा ऊर ज्या आठवणीने भरून येतो…त्या कारगिल दिनाच्या शुभेच्छा द्या भारतीयांना…

भारतीय लष्कराच्या या विजयाला ऑपरेशन विजय असेही नाव देण्यात आले.

Kargil Vijay Divas 2022: भारतीयांचा ऊर ज्या आठवणीने भरून येतो...त्या कारगिल दिनाच्या शुभेच्छा द्या भारतीयांना...
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 6:36 AM

देशभरात 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Divas) साजरा केला जात आहे. 1999 च्या कारगिल युद्धात भारतीय सैन्यांनी रणांगणात पाकिस्तानी सैन्याचा धुव्वा उडवला. हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद असाच आहे. कारगिलचे हे युद्ध 60 दिवस चालले आणि 26 जुलै 1999 रोजी भारताने पाकिस्तानचा (India-Pakistan) पराभव करून भारतीयांचे ऊर अभिमानाने भरुन गेला. भारतीय लष्कराच्या या विजयाला ऑपरेशन विजय असेही नाव देण्यात आले. हा अभिमानास्पद दिवस साजरा करण्यासाठी आणि देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी, भारतीय सैन्याच्या बलिदान आणि धैर्याला सलाम करा, कारगिल विजय दिवसानिमित्त तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना विजयोत्सवाच्या शुभेच्छा पाठवा,

Kargil Vijay Diwas 2022 Wishes: जिंदगी जब तुझको समझा

जिंदगी जब तुझको समझा, मौत फिर क्या चीज है,

ऐ वतन तू ही बता, तुझसे बड़ी क्या चीज है.

कारगिल विजय दिवस पर शहीदों को नमन

Kargil Vijay Diwas 2022 Wishes: मैं भारत का अमर दीप हूं

मैं भारत का अमर दीप हूं,

जो वतन पर मिट गया वो शहीद हूं

तिरंगे को देता हमेशा सलाम हूं,

मैं भारत का वीर जवान हूं

कारगिल विजय दिवस की शुभकामनाएं

Kargil Vijay Diwas 2022 Wishes: किसी गजरे की खुशबू को महकता

किसी गजरे की खुशबू को महकता छोड़ आया हूं,

मेरी नन्ही-सी चिड़िया को चहकता छोड़ आया हूं

मुझे छाती से अपने तू लगा लेना ऐ भारत मां,

मैं अपनी मां की बांहों को तरसता छोड़ आया हूं

विजय दिवस की शुभकामनाएं

Kargil Vijay Diwas 2022 Wishes: दिल में हौसलों का तेज

दिल में हौसलों का तेज और तूफान लिए फिरते हैं,

आसमान से ऊंची हम अपनी उड़ान लिए फिरते हैं

वक्त क्या आजमाएगा हमारे जोश और जुनून को,

हम तो मुठ्ठी में अपनी जान लिए फिरते हैं

कारगिल विजय दिवस की शुभकामनाएं

Kargil Vijay Diwas 2022 Wishes: वतन पर मिटने वालों का …

वतन पर मिटने वालों का यही निशान बाकी होता है

सिर पर सेना की पगड़ी

और बदन पर तिरंगा का कफन होता है

Kargil Vijay Diwas 2022 Wishes: शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले

शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले,

वतन पर मिटने वालों का यही निशां होगा

Happy Kargil Vijay Diwas 2022

Kargil Vijay Diwas 2022 Wishes: वतन पर मिटने वालों का यही निशान बाकी होता है

वतन पर मिटने वालों का यही निशान बाकी होता है

सिर पर सेना की पगड़ी

और बदन पर तिरंगा का कफन होता है

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.