रेल्वेने प्रवास करत आहात? मग आधी हे वाचा, रेल्वे विभागाकडून ‘या’ 5 गाड्या रद्द

प्रवाशांच्या कमी प्रतिसादानंतर रेल्वे विभागाने काही रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या पुढील सूचना मिळेपर्यंत खालील गाड्या रद्द झाल्या आहेत.

रेल्वेने प्रवास करत आहात? मग आधी हे वाचा, रेल्वे विभागाकडून 'या' 5 गाड्या रद्द
ट्रेनच्या तिकिटावर लिहिलेल्या पीएनआर क्रमांकाचा फुल फॉर्म काय?
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 10:40 PM

मुंबई : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे विभागाने जाहीर केलेल्या गाड्यांकडे प्रवाशांनी अक्षरशः पाठ फिरवलेली दिसतेय. त्यामुळेच प्रवाशांच्या कमी प्रतिसादानंतर रेल्वे विभागाने काही रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या पुढील सूचना मिळेपर्यंत खालील गाड्या रद्द झाल्या आहेत (Know which trains of Central railway are canceled due to low response of passenger from 13 May 2021).

मध्य रेल्वेने रद्द केलेल्या गाड्या खालीलप्रमाणे

1. 01029 मुंबई-कोल्हापूर विशेष 19 मे 2021 पासून आणि 01030 कोल्हापूर-मुंबई विशेष 18 मे 2021 पासून रद्द

2. 01141 मुंबई-अदिलाबाद विशेष 17 मे 2021 पासून आणि 01142 अदिलाबाद-मुंबई विशेष 18 मे 2021 पासून रद्द

3. 01311 सोलापूर-हसन विशेष 13 मे 2021 पासून आणि 01312 हसन-सोलापूर विशेष 14 मे 2021 पासून रद्द

4. 02123/01124 मुंबई- पुणे- मुंबई विशेष 14 मे 2021 पासून रद्द

प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे रेल्वेने खालील विशेष फेऱ्याही रद्द केल्या आहेत.

5. 14 मे 2021 रोजी सुटणारी 04156 कानपूर सेंट्रल- मुंबई विशेष आणि 16 मे 2021 रोजी सुटणारी 04155 मुंबई- कानपूर सेंट्रल विशेष गाडीही रद्द

हेही वाचा :

Oxygen Express | कोरोनाविरोधात लढ्यासाठी आता ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’; देशभरातून राज्यात रेल्वेने ऑक्सिजनचा पुरवठा

लॉकडाऊनमुळे भयभीत कामगारांची रेल्वे स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी; रेल्वे म्हणते, पॅनिक होऊ नका!

Mumbai Local : मुंबई लोकल सुरुच राहणार, प्रवासाला कुणाला परवानगी, कुणाला नाही?

व्हिडीओ पाहा :

Know which trains of Central railway are canceled due to low response of passenger from 13 May 2021

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.