ओडिशा रेल्वे अपघातानंतर रेल्वेमंत्री अजूनही घटनास्थळी ठाण मांडून, मात्र यापूर्वीचे रेल्वेमंत्री

मोदी सरकारच्या काळात यापूर्वीच्या सरकारपेक्षा कमी अपघात झाल्याचा दावा, रेल्वे मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार केला आहे. पाहा मोदी सरकारने अपघातानंतर नेमका काय दावा केला आहे पाहा.

ओडिशा रेल्वे अपघातानंतर रेल्वेमंत्री अजूनही घटनास्थळी ठाण मांडून, मात्र यापूर्वीचे रेल्वेमंत्री
Follow us
| Updated on: Jun 04, 2023 | 3:33 PM

नवी दिल्ली : ओडिशा रेल्वे अपघातानंतर मोदी सरकारवर विरोधकांनी जी टीका सुरु केली आहे, त्या टीकेला मोदी सरकारने मागील रेल्वे मंत्र्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यावेळेसचे रेल्वेमंत्री फक्त फोटो काढण्यासाठी पुढे होते, मात्र अपघातानंतर आताचे रेल्वे मंत्री घटनास्थळी अजूनही ठाण मांडून आहेत. मोदी सरकारच्या काळात यापूर्वीच्या सरकारपेक्षा कमी अपघात झाल्याचा दावा, रेल्वे मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार केला आहे. पाहा मोदी सरकारने अपघातानंतर नेमका काय दावा केला आहे पाहा.

1. यापूर्वीचे रेल्वेमंत्री फक्त फोटोपुरता मर्यादीत, आता घटनास्थळी ठाण मांडून

पूर्वी आपण पाहिले की रेल्वे मंत्र्यांच्या कृती अपघाताच्या वेळी फोटो काढण्यापुरत्याच मर्यादित होत्या. ममता बॅनर्जींसारख्या लोकांनी तेव्हा राजकारणही केले. येथे आमच्याकडे एक रेल्वे मंत्री आहेत, जे गेल्या 30 तासांपासून घटनास्थळी आहेत, आणि बचाव आणि इतर प्रयत्नांमध्ये अथकपणे सहभागी आहेत.

2. हा सरकारी दृष्टीकोन बदलला हा अपघात भयंकर असला तरी, भूतकाळातील सायलो पध्दतीच्या विपरीत सर्व एजन्सी एकत्रितपणे कशा प्रकारे काम करत आहेत, हे एक पूर्णपणे वेगळं चित्र आहे. रेल्वे, एमएचए, एनडीआरएफचे अधिकारी समन्वयाने काम करत आहेत. आरोग्य मंत्रीही घटनास्थळी आहेत आणि नुकसान कमी करण्यासाठी चांगले वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी सर्व सुविधांची खात्री केली जात आहे.

3. विरोधकांचा प्रचार विरुद्ध सरकारची पूर्ण पारदर्शकता विरोधक काल अपघात आणि कवचच्या कारणांचा अपप्रचार करण्यात गुंतले असताना सरकार मात्र कृतीशील आणि पारदर्शक आहे. सरकारने केवळ अपघाताची संपूर्ण माहितीच दिली नाही, तर पारदर्शकपणे मृतांचा आकडाही शेअर केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.