मुंबईः सुसाट, सुरक्षित आणि सुविधायुक्त अशी आहे या सेमी हाय स्पीड रेल्वेची (High speed railway) ओळख. मुंबई-अहमदाबाद-गांधीनगर या मार्गावरील बहुचर्चित वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) आज पहिल्यांदा धावली. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुजरात दौऱ्याच्या दुसर्या दिवशी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. ट्रेनची पहिली फेरी गांधीनगरहून सुरु झाली. उद्यापाससून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून ही ती नियमितपणे मुंबई सेंट्रवरून धावेल.
Introducing the next-gen Vande Bharat Express, ready to provide world-class travel experience. pic.twitter.com/n2lZvqfvvW
— Ministry of Railways (@RailMinIndia) September 30, 2022
6. देशातली ही तिसरी वंदे भारत रेल्वे आहे. यापूर्वी नवी दिल्ली- कटरा आणि नवी दिल्ली ते वाराणसी या दोन मार्गांवर ही ट्रेन सुरु करण्यात आली आहे.
7. वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस अहमदाबादहून दुपारी 2 वाजता निघेल. त्याच दिवशी संध्याकाळी 7.35 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. मुंबई सेंट्रवरून सकाळी 6.20 वाजता ही ट्रेन असेल. दुपारी 12.30 वाजता ती गांधीनगरला पोहोचेल. रविवारी या ट्रेनला सुटी असेल.
8. ही ट्रेन जेवढी लक्झरी आहे. तसा तिकिटांच्या दरातही फरक आहे. मुंबई ते सूरत चेअर कारचं भाडं 690रुपये आहे.
9. मुंबई ते वडोदरा हे तिकिट 900 रुपये असेल. मुंबई ते अहमदाबाद हे तिकिट 1060 रुपये आहे. एक्झिक्युटिव्ह क्लासचे दर आणखी जास्त असणार आहेत.