Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi : व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत मोदींनी गुजराज दौऱ्यादरम्यान अर्धा तास घेतली आईची भेट

Narendra Modi in Gujrat : नरेंद्र मोदी यांनी आईची अर्ध्या तासासाठी भेट घेतली. त्यानंतर ते पुन्हा राजभवनाकडे रवाना झाले होते. राजभवनावरच त्यांनी रात्रभर विश्रांती करत मुक्काम केला होता. नरेंद्र मोदी हे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस गुजरात दौऱ्यावर आहेत.

Narendra Modi : व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत मोदींनी गुजराज दौऱ्यादरम्यान अर्धा तास घेतली आईची भेट
नरेंद्र मोदी आई हिराबेन यांच्यासोबत (फाईल फोटो)Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 10:39 AM

गुजरात दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आईची भेट घेतली. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत त्यांनी अर्धा तास आईची भेट घेतली. शनिवारी संध्याकाळी त्यांनी अर्धा तास आपल्या आईची भेट घेतली. साबरमती नदीवरुन अटल पुलाचं (Atal Bridge) उद्घाटन आणि खादी महोत्सवच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर ते आई हिराबेन मोदी (Hiraben Modi) यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाके बंधून पंकज मोदी यांनी याबाबतची माहिती दिली. संध्याकाळी उशिरा नरेंद्र मोदी यांनी आईची अर्ध्या तासासाठी भेट घेतली. त्यानंतर ते पुन्हा राजभवनाकडे रवाना झाले होते. राजभवनावरच त्यांनी रात्रभर विश्रांती करत मुक्काम केला होता. नरेंद्र मोदी हे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस गुजरात दौऱ्यावर आहे. आज त्यांच्या गुजरा दौऱ्याच्या दुसरा आणि अखेरचा दिवस आहे.

गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या आणि अखेरच्या दिवशी नरेंद्र मोदी हे कच्छ आणि गांधीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. त्याआधी शनिवारी त्यांनी साबरमती नदीवरील अटर ब्रिज या फूट ओव्हर ब्रिजचचं उद्घाटन केलं. संध्याकाळी त्यांनी खादी महोत्सावाच्याच कार्यक्रमालाही हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केलं. अटल पूल हा साबरमती नदीच्या गोन काठांना जोडणारा तर आहेत, पण तो डिझाईन आणि अद्ययावत असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.

खादीवर भर…

खादी हे टिकावू कपड्यांचं एक उत्तम उदाहरण आहे, असंही त्यांनी म्हटलंय. खादी पर्यावरणपूरक आहे. खादीदत सर्वात कमी कार्बन फूटप्रिंट असून अनेक देशातून येत्या दिवसात खादीची मागणी वााढी शकते. त्यामुळे खादी जागतिक स्तरावर मोलाची भूमिका बजावू शकते, असंही मोदींनी यावेळी म्हटलंय. गेल्या 8 वर्षांत खादीच्या विक्रीमध्ये 4 पट वाढ झाली असल्याचंही ते म्हणाले.

ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.