‘तन तिरंगा, मन तिरंगा!’, जवानांचा उत्साह वाढवणारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कविता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांसाठी कविता म्हटली. वाचा...

'तन तिरंगा, मन तिरंगा!', जवानांचा उत्साह वाढवणारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कविता
PM Narendra Modi
Follow us
| Updated on: Oct 24, 2022 | 2:38 PM

कारगिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतीय सैन्य दलातील जवानांसोबत दिवाळी साजरी केली. कारगिलमध्ये जात त्यांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. कारगिलच्या द्रास सेक्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवाळीच्या सेलिब्रेशनला हजेरी लावली. भारतीय लष्करातल्या जवानांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदी अशी अनोखी दिवाळी साजरी (Diwali Celebration 2022) करत असतात. यंदा त्यांनी जवानांचा उत्साह वाढवण्यासाठी एक कविता सादर केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांसाठी म्हटलेली कविता

तन तिरंगा, मन तिरंगा, चाहत तिरंगा, राह तिरंगा

विजय का विश्वास गरजता

सीमा से भी चौड़ा सीना

संपनों में संकल्प सुहाता

कदम-कदम पर दम दिखाता

भारत की गौरव की शान

तुम्हें देख रहा हर भारतीय गर्व से भर आता

वीर गाथा घर-घर गूंजे, नर-नारी सब शीश नवाए

सागर से गहरा स्नेह हमारा, अपने भी हैं, और सपने भी हैं

देशहित सब किया समर्पित

अब देश के दुश्मन जान गए हैं

लोहा तेरा मान गए हैं

भारत के गौरव की शान

तुम्हें देख हर भारतीय गर्व से भर आता है

प्रेम की बात चले तो सागर शांत हो तुम

पर देश पर नजर उठी तो वीर, वज्र विक्रांत हो तुम

एक निडर अग्नि, एक आग हो तुम

निर्भय, प्रचंड और नाग हो तुम

अर्जुन, पृथ्वी, अरिहंत हो तुम

हर अंधकार का अंत हो तुम

तुम यहां तपस्या करते हो

वहां देश धन्य हो जाता है

भारत के गौरव की शान

तुम्हें देश हर भारतीय गर्व से भर जाता है

स्वाभिमान से खड़ा हुआ मस्तक हो तुम

आसमान में तेजस की हुंकार हो तुम

दुश्मन की आंख में आंख डाल जो बोले

ब्रह्मोस की अजय ललकार हो तुम

है ऋणी हम तुम्हारे हर पल

यह सत्य देश दोहराता है

भारत के गौरव की शान

तुम्हें देख हर भारतीय गर्व से भर आता है

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.