Mann Ki Baat : जगाला औषधांची मदत करुन भारताने संस्कृतीचं दर्शन घडवलं : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सकाळी 11 वाजता एकदा पुन्हा रेडियो कार्यक्रम 'मन की बात'च्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

Mann Ki Baat : जगाला औषधांची मदत करुन भारताने संस्कृतीचं दर्शन घडवलं : पंतप्रधान
Follow us
| Updated on: Apr 26, 2020 | 11:47 AM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता (PM Modis Mann ki Baat) रेडियो कार्यक्रम ‘मन की बात’च्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधला. आज एप्रिल महिन्याचा शेवटचा रविवार आहे. ‘मन की बात’ कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो (PM Modis Mann ki Baat).

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता ‘मन की बात’ रेडियो प्रसारणाच्या 64 व्या एडिशनमध्ये नागरिकांशी संवाद साधला. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे किरकोळ दुकानदार, व्यापारी, शेतकरी आणि मजूर वर्गावर मोठं संकट आलं आहे. त्यामुळे मोदी या मुद्यावरुन देशातील नागरिकांशी संवाद साधण्याची शक्यता आहे (PM Modis Mann ki Baat).

पंतप्रधानांनी शनिवारी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन ट्विट करत नागरिकांना आजचा ‘मन की बात’ कार्यक्रम एकण्याचं आवाहन केलं आहे. “यंदाच्या कार्यक्रमासाठी नागरिकांकाडून अनेक सल्ले प्राप्त झाले”, असं ट्विट त्यांनी केलं.

LIVE UPDATE :

[svt-event date=”26/04/2020,11:33AM” class=”svt-cd-green” ] आपल्या शहर, गाव, ऑफिस, गल्लीत कोरोना पोहोचला नाही, म्हणजे तो कधीच येणार नाही, असा अतिआत्मविश्वास बाळगू नका, जगाचा अनुभव पाहून आपण शिकलो आहोत, नजर हटी, दुर्घटना घटी, अतिउत्साहात निष्काळजीपणा दाखवू नका : पंतप्रधान नरेंद्र मोदी

[/svt-event]

[svt-event date=”26/04/2020,11:30AM” class=”svt-cd-green” ] रमझानच्या महिन्यात संयम, संवेदनशीलता याचं दर्शन घडवूया, ईदच्या आधी जगातून कोरोना नष्ट होईल, याचे प्रयत्न करूया : पंतप्रधान नरेंद्र मोदी

[/svt-event]

[svt-event date=”26/04/2020,11:28AM” class=”svt-cd-green” ] आजचा दिवस अक्षय्य तृतीयेचा, आपली धरती, पर्यावरण अक्षय्य राहील, असा संकल्प करुया : पंतप्रधान नरेंद्र मोदी

[/svt-event]

[svt-event date=”26/04/2020,11:26AM” class=”svt-cd-green” ] मास्क म्हणजे आजारपणा नाही, मी तर गमछा वापरण्याचा सल्ला देतो, मास्क हे सभ्य समाजाचं लक्षण आहे, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे दुष्परिणामही समजत आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी

[/svt-event]

[svt-event date=”26/04/2020,11:24AM” class=”svt-cd-green” ] कोरोना संकटात भारताने इतर देशांना औषधं दिली नसती, तर कोणी दोष दिला नसता, मात्र आपण प्रकृती-विकृती न मानता संस्कृतीचं दर्शन घडवलं आणि औषधांची मदत पोहोचवली, भारताच्या आयुर्वेद आणि योग यांची चर्चा देशभरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी

[/svt-event]

[svt-event date=”26/04/2020,11:22AM” class=”svt-cd-green” ] कोरोना संकटात भारताने इतर देशांना औषधं दिली नसती, तर कोणी दोष दिला नसता, मात्र आपण प्रकृती-विकृती न मानता संस्कृतीचं दर्शन घडवलं आणि औषधांची मदत पोहोचवली, भारताच्या आयुर्वेद आणि योग यांची चर्चा देशभरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी

[/svt-event]

[svt-event date=”26/04/2020,11:17AM” class=”svt-cd-green” ] पोलीस, सफाई कर्मचारी यांच्याविषयी जनतेचा दृष्टीकोन बदलला आहे, पोलीस गरजूंना अन्न आणि औषध देत आहेत, यामुळे पोलिसांशी भावनिक नातं जोडलं आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

 [/svt-event]

[svt-event date=”26/04/2020,11:15AM” class=”svt-cd-green” ] डॉक्टर, नर्स, निमवैद्यकीय क्षेत्र अशा कोविड वॉरिअर्सवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शासन करण्यासाठी अध्यादेश आणला : पंतप्रधान नरेंद्र मोदी

[/svt-event]

[svt-event date=”26/04/2020,11:13AM” class=”svt-cd-green” ] पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत अनेकांच्या खात्यात थेट रक्कम जमा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

[/svt-event]

[svt-event date=”26/04/2020,11:13AM” class=”svt-cd-green” ] केंद्र आणि राज्य सरकार यांचा प्रत्येक विभाग एकत्र येऊन काम करत आहे, नागरी उड्डाण आणि रेल्वे विभागातील कर्मचारी सहभागी, 500 टन वैद्यकीय साहित्य देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवत आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी

[/svt-event]

[svt-event date=”26/04/2020,11:10AM” class=”svt-cd-green” ] http://covidwarriors.gov.in या माध्यमातून सव्वा कोटी डॉक्टर, नर्स, प्रशासन, आशा सेविका असे अनेक कोविड19 लढवय्ये एकत्र जोडले गेले आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी

[/svt-event]

[svt-event date=”26/04/2020,11:09AM” class=”svt-cd-green” ] तुमच्या हृदयातील भावना कोरोनाविरोधातील लढाईला बळ देत आहेत, कोणी मास्क बनवतं, कोणी सबसिडी सोडत आहे, कोणी पेन्शन तर कोणी पुरस्काराची रक्कम पीएम निधीला देत आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

[/svt-event]

[svt-event date=”26/04/2020,11:06AM” class=”svt-cd-green” ] भारतातील कोरोनाविरोधातील लढा हा जनताकेंद्री, देशात महायज्ञ सुरु असल्याची स्थिती, प्रत्येक जण आपल्या सामर्थ्य ओळखून लढा देत आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

[/svt-event]

यापूर्वीच्या 63व्या ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी कोरोना वायरसमुळे देशातील परिस्थितीवर आपलं मत मांडलं होतं (PM Modis Mann ki Baat). तसेच, त्यांनी लॉकडाऊनमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल माफीही मागितली होती.

संबंधित बातम्या :

SWAMITVA Yojana | प्रत्येक गावात ड्रोनद्वारे मालमत्तेचं मॅपिंग, पंतप्रधान मोदींकडून स्वामित्व योजनेचा प्रारंभ

पाच महिने सहा दिवसांपासून पंतप्रधानांचा एकही परदेश दौरा नाही, सहा वर्षात दुसऱ्यांदा घडलं!

पंतप्रधानांची तिसऱ्यांदा सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स, 3 मेनंतरच्या रणनीतीविषयी चर्चेची शक्यता

 

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.