राजभवनातील दरबार हॉलचे राष्ट्रपतींच्या हस्ते होणार उद्घाटन, जाणून घ्या नव्या दरबार हॉलची काही खास वैशिष्टे
राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला श्रीमती सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण तसेच काही निवडक निमंत्रीतांची उपस्थिती असणार आहे.
Most Read Stories