Seema Haider : सीमा हैदर आणि सचिन प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर, भारतात येण्यासाठी केलं असं काही

एटीएसने दोन दिवसात सीम हैदरची जवळपास 18 तास चौकशी केली. गुप्तचर यंत्रणांना तिच्यावर संशय होता. आता चौकशीत धक्कादायक माहिती उघड होत आहे.

| Updated on: Jul 19, 2023 | 5:03 PM
सीमा हैदर प्रकरणात आता नवीन खुलासा समोर आला आहे. गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनुसार, सीमा तिसऱ्या व्यक्तीच्या मदतीने भारतात पोहोचली आहे. यासाठी तिला प्रशिक्षण दिलं होतं.

सीमा हैदर प्रकरणात आता नवीन खुलासा समोर आला आहे. गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनुसार, सीमा तिसऱ्या व्यक्तीच्या मदतीने भारतात पोहोचली आहे. यासाठी तिला प्रशिक्षण दिलं होतं.

1 / 6
तपास यंत्रणांच्या मते, भारत-नेपाळ सीमा ओलांडण्यासाठी मानवी तस्करी किंवा वेश्याव्यवसाय रॅकेटमध्ये सामील असलेल्या महिलांकडूनही अशीच पद्धत वापरली जाते.

तपास यंत्रणांच्या मते, भारत-नेपाळ सीमा ओलांडण्यासाठी मानवी तस्करी किंवा वेश्याव्यवसाय रॅकेटमध्ये सामील असलेल्या महिलांकडूनही अशीच पद्धत वापरली जाते.

2 / 6
नेपाळमध्ये उपस्थित असलेले पाकिस्तानी हस्तक महिलांना प्रशिक्षण देतात.  तसेच अवैध कृत्ये करण्यासाठी भारतात पाठवले जाते.

नेपाळमध्ये उपस्थित असलेले पाकिस्तानी हस्तक महिलांना प्रशिक्षण देतात. तसेच अवैध कृत्ये करण्यासाठी भारतात पाठवले जाते.

3 / 6
भारत नेपाळ सीमेवर काही एजंट अशा लोकांना अनधिकृतपणे भारतात एन्ट्री देतात. आता याचीही चौकशी केली जात आहे.

भारत नेपाळ सीमेवर काही एजंट अशा लोकांना अनधिकृतपणे भारतात एन्ट्री देतात. आता याचीही चौकशी केली जात आहे.

4 / 6
एटीएसच्या चौकशीत सीमा हैदरने अनेक खुलासे केले आहेत. यात ती कशी पाकिस्तानमधून दुबई, दुबईतून नेपाळ आणि नेपाळमधून भारतात आली, याबाबत माहिती दिली आहे.

एटीएसच्या चौकशीत सीमा हैदरने अनेक खुलासे केले आहेत. यात ती कशी पाकिस्तानमधून दुबई, दुबईतून नेपाळ आणि नेपाळमधून भारतात आली, याबाबत माहिती दिली आहे.

5 / 6
सीमा हैदरच्या जीवाला धोका असल्याने सचिन आणि सीमाच्या चार मुलांना पोलीस क्वार्टरमध्ये शिफ्ट केलं आहे. तिच्याकडून अजून धक्कादायक माहिती उघड होऊ शकते.

सीमा हैदरच्या जीवाला धोका असल्याने सचिन आणि सीमाच्या चार मुलांना पोलीस क्वार्टरमध्ये शिफ्ट केलं आहे. तिच्याकडून अजून धक्कादायक माहिती उघड होऊ शकते.

6 / 6
Follow us
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.