प्रवासी गुजराती पर्वात पोहचली सुहानी शाह, लोकांच्या मनातलं सांगून केलं चकीत

सुहानी यांनी सांगितलं की, तो कोणता नंबर टाईप केला.

प्रवासी गुजराती पर्वात पोहचली सुहानी शाह, लोकांच्या मनातलं सांगून केलं चकीत
प्रवासी गुजराती पर्वात पोहचली सुहानी शाहImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Oct 16, 2022 | 6:19 PM

अहमदाबाद : सुहानी शाह प्रवासी गुजराती (Gujarat) पर्वात भाग घेण्यासाठी पोहचली. तिथं त्यांनी लोकांची मनं वाचून त्यावेळी ते काय विचार करतात हे सांगितलं. त्यांच्या या टॅलेंटवर प्रेक्षकांनी टाळ्या वाजविल्या. सुहानी शाह (Suhani Shah) यांनी एका व्यक्तीला बोलावलं. त्याच्या मोबाईलमध्ये कोणताही नंबर टाईप करायला सांगितलं. संबंधित व्यक्तीनं आपल्या मोबाईलमध्ये नंबर टाईप केले. सुहानी यांनी सांगितलं की, तो कोणता नंबर टाईप केला.

यावेळी सभागृहात टाळ्यांचा गडगडाट झाला. अशाप्रकारे त्यांनी आपल्या जादूनं लोकांची मनं जिंकली. देशातील नंबर एक न्यूज नेटवर्क टीव्ही 9 आणि एआयएएनएनं गुजरातींचा गौरव करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता.

एका महिलेला बोलावलं. सुहानी शाह त्यांना म्हणाल्या, पहिल्यांना काय नावाचा विचार करत आहात तुम्ही. त्या म्हणाल्या मी लिहिलंय. त्यांनी हर्सील असं लिहिलं होतं. तेच सुहानी यांनी पाटीवर लिहिलं होतं. असाप्रकारे सुहानी यांनी प्रेक्षकांना चांगलंच चकीत केलं.

एखाद्याला राग आला असेल त्यानं किबोर्डवर काहीतरी टाईप केलं, तर त्याचा राग कमी होतो. अशावेळी मी सोशल सर्व्हिस करत असल्याचा भास होत असल्याचं सुहानी शाह यांनी सांगितलं.

प्राचीन कला या गूढ आहेत. हे सर्व कसं होतं तर त्यात मॅजीक, टेक्नॉलॉजी, सायन्स यापैकी काहीतरी असतं. तुम्हाला माहीत नाही, तोपर्यंत तो मॅजीक आहे. हा आर्ट फार्म जिवंत आहे तोपर्यंत मला बरं वाटेल, असंही सुहानी शाह यांनी सांगितलं.

छोटे छोटे नुक्के सांगून सुहानी शाह यांनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.