देशातील पहिलं रुग्णालय जिथं मोफत होणार IVF ट्रीटमेंट, आई होण्याचं स्वप्न होणार पूर्ण

देशातला हा असा एक मोफत रुग्णालय आहे जिथं आयव्हीएफ उपचार होतील. रुग्णांकडून पैसे घेतले जाणार नाही. सीएसआरच्या माध्यमातून पैसे येतील.

देशातील पहिलं रुग्णालय जिथं मोफत होणार IVF ट्रीटमेंट, आई होण्याचं स्वप्न होणार पूर्ण
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 3:08 PM

मुंबई : दैनंदिन जीवन तणावपूर्ण होत आहे. त्यामुळे काही दाम्पत्य निपुत्रीक असतात. अशांना मुलबाळ व्हावीत, यासाठी आयव्हीएफ ट्रीटमेंट घेता येते. ही ट्रीटमेंट महागडी आहे. त्यामुळे सामान्य व्यक्तीला परतवडत नाही. ही ट्रीटमेंट घेण्यासाठी दाम्पत्यांना विशेष काळजी घ्यावी लागते. आता ही ट्रीटमेंट राज्य शासन मोफत देणार आहे. गोवा देशातील असं पहीलं राज्य आहे जिथं आयव्हीएफ ट्रीटमेंट मोफत होणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट रिप्रोडक्टीव्ह टेक्नॉलॉजी आणि आययूआय फॅसिटीली सुरू केली. गोवा मेडिकल कॉलेजच्या सुपर स्पेशॉलिटी ब्लॉकमध्ये १०० पॅरेंट्स या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, हेल्थ केअरमध्ये राज्य सरकारने मोठी उपलब्धी प्राप्त केली आहे.

प्रत्येक वर्षी होणार ४ हजार ३०० डिलिव्हरी

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, विभाग नेहमी मेडकिल केअरचा बिझी सेंटर राहिला. दरवर्षी रुग्णांच्या गरजा पूर्ण करते. मेडिकल विभागात १९ हजार ओपीडी रुग्ण आहेत. दरवर्षी ४ हजार ३०० डिलिव्हरीज होतात. निपुत्रीक दाम्पत्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

रुग्णांकडून घेतले जाणार नाही पैसे

आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले, देशातला हा असा एक मोफत रुग्णालय आहे जिथं आयव्हीएफ उपचार होतील. रुग्णांकडून पैसे घेतले जाणार नाही. सीएसआरच्या माध्यमातून पैसे येतील. राणे म्हणाले, निपुत्रीक दाम्पत्य उपचारासाठी बाहेरच्या राज्यात जातात. आयव्हीएफ उपचारासाठी लोकं पुणे किंवा कोल्हापूरला जातात.

सीएसआर फंडमधून खर्च होणार

आरोग्य मंत्री म्हणाले, रुग्णालयाला कार्पोरेट सोशल रिस्पान्सिबीलीटी (सीएसआर) फंडमध्ये कोट्यवधी रुपये मिळाले. या पैशाचा उपयोग उपकरण खरेदीसाठी केला जात आहे. आम्ही सर्वोत्तम सुविधा प्रदान करणार आहोत. ही सुविधा गोवा सरकारने दिल्यामुळे निपुत्रीक दाम्पत्यांना मोठा फायदा होणार आहे. मुलबाळ होण्याचं सुख त्यांना तांत्रिक पद्धतीने मिळणार आहे. १०० जणांनी यासाठी नोंदणी केली आहे. त्यानंतर पुन्हा अॅडव्हान्स बुकिंग सुरू करावी लागणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.