मंदिर सजलंय, पूजेची सगळी तयारी झालीय; आता प्रतिक्षा फक्त राम मंदिर प्राणप्रतिष्ठेची…
Ayodhya Ram Mandir Inauguration Today : रामभक्तांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. कारण ज्या क्षणाची वाट मागच्या कित्येक वर्षांपासून पाहिली जात होती. तो क्षण आज आला आहे. अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन होतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.
Most Read Stories