गर्भवतीचा तरुणावर लव्ह जिहादचा आरोप, म्हणाली अशा ‘या’ कृत्यातून त्याला मिळतात लाखो रुपये…

पीडितेने मुस्लिम तरुणाने आधी मुलीबरोबर आपले नाव बदलून तिच्याबरोबर मैत्री केली. त्यानंतर दोघांचा व्हिडीओ बनवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबळी करत होता.

गर्भवतीचा तरुणावर लव्ह जिहादचा आरोप, म्हणाली अशा 'या' कृत्यातून त्याला मिळतात लाखो रुपये...
Follow us
| Updated on: Nov 03, 2022 | 8:14 PM

नवी दिल्लीः उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एका दलित मुलीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे ट्विट करून न्याय मागितला आहे. त्यामध्ये पीडितेने आरोप केला आहे की, तिच्याबरोबर एका मुस्लिम तरुणाने नाव बदलून मैत्री केली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीतून त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर त्याने तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेऊन त्याचा व्हिडीओही तयार केला होता. आणि तो व्हायरल करण्याची धमकी देत होता.

या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करुनही अजून त्याच्यावर कारवाई केली गेली नसल्याचे दलित मुलीने म्हटले आहे. त्यामुळे तिने आता थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ट्विट करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ऑनलाईन तक्रार केल्यानंतर मात्र पोलिसांनी आता त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेने मुस्लिम तरुणाने आधी मुलीबरोबर आपले नाव बदलून तिच्याबरोबर मैत्री केली. त्यानंतर दोघांचा व्हिडीओ बनवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबळी करत होता. त्यानंतर पीडितेने त्याला विरोध केला असता आरोपीकडून मुलीला मारहाणही करण्यात आली आहे.

त्यामुळे त्या मुलीने व्हिडीओ शेअर केला असून या घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांनाही देण्यात आली आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर आरोपी जुनैदने तिचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

ज्या मुलीवर अन्याय अत्याचार झाला आहे त्या मुलीने तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी विशेषत: हिंदू मुलींना फसवून त्यांचा धर्म बदलण्यास सांगितले जाते.

त्यांचे ऐकले गेले नसेल तर त्यांना मारहाण केली जाते. त्यांच्या धर्मांतराच्या या मिशनमुळे त्या मुलाला आता 2 रुपये मिळतात असंही त्या मुलीने सांगितले आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.