पाकवर बॉम्ब टाकणारं ‘मिराज 2000’ नेमकं काय आहे?

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर सगळ्यात मोठी कारवाई केली आहे. भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत शिरुन, मुजफ्फराबादच्या बालकोट भागात 1000 किलोचा बॉम्ब फेकला. तसेच, भारताचे लढाऊ विमानही पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरल्याचा आरोप पाकिस्तानी लष्कराने केला आहे. पाकिस्तानवर 12 मिराज 2000 विमानांनी हल्ला केला आहे. पण काय आहे नेमकं मिराज 2000 विमान चला […]

पाकवर बॉम्ब टाकणारं ‘मिराज 2000’ नेमकं काय आहे?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर सगळ्यात मोठी कारवाई केली आहे. भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत शिरुन, मुजफ्फराबादच्या बालकोट भागात 1000 किलोचा बॉम्ब फेकला. तसेच, भारताचे लढाऊ विमानही पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरल्याचा आरोप पाकिस्तानी लष्कराने केला आहे. पाकिस्तानवर 12 मिराज 2000 विमानांनी हल्ला केला आहे. पण काय आहे नेमकं मिराज 2000 विमान चला पाहूया.

मिराज ही लाढाऊ फायटर विमानं आहेत. 1970 साली ही विमानांचे डिझाईन तयार करण्यात आले होते.  ही विमानं फ्रेंच एअर फोर्समध्ये वापरली जातात. Dassault Aviation या कंपनीने ही विमान तयार केली आहेत. हवाई हल्ल्यासाठी या विमानांचा वापर करण्यात येतो. यासोबतच फ्रेंच एअर फोर्सच्या व्यतिरिक्त भारत, चायना युनायटेड अरब इमिरेट्स या देशातही या विमानांचा वापर करण्यात येतो.

मिराज 200 हे फ्रेंच मल्टीरोल विमान आहे. यामध्ये सिंगल इंजिन असेलेले हे फायटर विमान आहे. तसेच चार या विमानांचे चार व्हिरेअंट आहेत. 1Mirage 2000C, Mirage 200B, Mirage 2000N, Mirage 2000D, Mirage 2000-5F

भारताने 29 जून 1985 साली सर्वात पहिल्यांदा सात मिराज 2000 ही फायटर विमान खरेदी केली होती.

संबधित बातम्या :

LIVE : पाकिस्तानवर भारताने 1000 किलोचा बॉम्ब टाकला!

मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.