Mathura : प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तिविषयीची दोन मोठी रहस्य? जाणून घ्या

रामलल्ला आज 22 जानेवारीला शुभ मुहूर्तावर भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. फक्त देशानेच नाहीतर संपूर्ण जगाने हा सोहळा पाहिला आहे. रामचंद्रांची मूर्तीबद्दलचे काही रहस्य जाणून घ्या.

Mathura : प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तिविषयीची दोन मोठी रहस्य? जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jan 22, 2024 | 5:22 PM

मुंबई : प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली भव्य राम मंदिरात आता रामलल्ला विराजमान झाले आहेत.  देशभारातून रामभक्त अयोध्येमध्ये आले असून सर्व भक्तीमय वातावरण झालेलं आहे. राम मंदिर सोहळ्याचा उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला. रामलल्लाच्या मूर्तीची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. अनेकांना प्रश्न पडला आहे की, मूर्तीचा रंग हा काळा का आहे? त्यासोबतच बाल स्वरूपात मूर्ती का आहे? जाणून घ्या.

प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीचा रंग का काळा?

महर्षी वाल्मिकी यांनी रामायणामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं वर्णन श्यामल रूपाचं वर्णन केलं आहे. त्यासोबतच ही मूर्ती श्याम शिला दगडापासून बनवण्यात आली आहे. हा दगड हजारो वर्षे चांगला राहू शकतो. त्यावर कोणताही परिणाम होत नाही. कारण हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी अभिषेक होतो तेव्हा पाणी, चंदन किंवा दूध वाहिलं जातं. यासारख्या गोष्टींचा मूर्तीवर काही परिणाम होत नाही.

बाल स्वरूपात मूर्ती का बनवली गेली?

देवतेच्या जन्मस्थानात बाल स्वरूपाची पूजा केली जाते. त्यामुळे प्रभी श्रीरामाची मूर्ती बालरूपात साकारण्यात आली आहे. कोणत्याही मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा विधी केला जातो. कारण मूर्तीमध्ये प्राण आणण्यासाठी मंत्रोच्चार करून देवतांना आवाहन केलं जातं. कारण प्राणप्रतिष्ठा केल्यशिवाय मूर्तीपूजा पूर्ण मानली जात नाही.

राम मंदिर बनवण्यासाठी करोडोरूपयांचा निधी लागला. सर्वसामन्यांकडूनही यासाठी निधी गोळा करण्यात आला होता. आता भव्यदिव्य राम मंदिरात रामलल्ल विराजमान झाले आहेत.

(Disclaimer : वरील दिलेली माहिती सामान्या ज्ञाानावर आधारित असून कोणत्याही धर्माच्या भावना दुखवण्याचा कोणताही हेतू नाही. त्यामुळे टीव्ही 9 मराठी याची पुष्ठी करत नाही.)
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.