Noida Twin Tower Demolition: नोएडातील ट्विन टॉवर असा झाला जमीन दोस्त ; त्या 10 सेंकदातील 10 गोष्टी
अपेक्स' आणि 'सायन' हे दोन्ही ट्विन टॉवर रविवारी पाडण्यात आले. स्फोटानंतर काही सेकंदातच ही मोठी इमारत पत्त्यांसारखी कोसळली. हे बेकायदेशीरपणे बांधलेले ट्विन टॉवर पाडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वर्षभरानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही टॉवर पाडल्याने 3 हजार ट्रक भंगार पडले.
Most Read Stories