हिवाळ्यात फिरण्यासाठी तुमच्या जवळचे 11 पिकनिक स्पॉट
पाचगणी : महाबळेश्वरनंतर सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी. महाबळेश्वरपासून हे ठिकाण अवघ्या 18-20 किमी अंतरावर आहे. हे ठिकाण येथील पब्लिक स्कूल्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. जुन्या काळात येथे पारशी लोकांनी बांधलेले बंगले पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. उत्कृष्ट हवामान, निसर्ग हे पाचगणीचं खास वैशिष्ट्य आहे. खोल दऱ्या, धबधबे, कमलगड, टेबल लँड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुहा […]
Most Read Stories