Gajanan Maharaj Revealed Day 2022 |‘गण गण गणात बोते’,संत श्री गजानन महाराज यांच्या 144 व्या प्रगटदिन, विदर्भाची पंढरी अर्थाच शेगाव भाविकांनी सजली

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथे आज संत श्री गजानन महाराज यांच्या 144 व्या प्रगटदिन सोहळ्यानिमित्त पार पडतोय.

| Updated on: Feb 23, 2022 | 8:31 AM
 विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथे आज संत श्री गजानन महाराज यांच्या 144 व्या  प्रगटदिन सोहळ्यानिमित्त पार पडतोय शेगाव नगरीत प्रगटदिन सोहळ्यासाठी  मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत.

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथे आज संत श्री गजानन महाराज यांच्या 144 व्या प्रगटदिन सोहळ्यानिमित्त पार पडतोय शेगाव नगरीत प्रगटदिन सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत.

1 / 5
या वेळी मंदिरात  ऑनलाईन पास, ओळखपत्र पाहूनच दिला जातोय प्रवेश. अनेकांची तपासणी केली जात आहे. यावेळी कोवीडचे नियमांची काटेकोरपण अंमलबजावणी होत आहे.

या वेळी मंदिरात ऑनलाईन पास, ओळखपत्र पाहूनच दिला जातोय प्रवेश. अनेकांची तपासणी केली जात आहे. यावेळी कोवीडचे नियमांची काटेकोरपण अंमलबजावणी होत आहे.

2 / 5
150 हुन अधिक दिंडी आज प्रगटदिना निमित्त शेगाव मध्ये दाखल झाल्या आहेत. सर्वाकडे चैतंन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे.   सुरक्षेच्या दृष्टीने मोठी काळजी या ठिकाणी घेतली जात आहे.

150 हुन अधिक दिंडी आज प्रगटदिना निमित्त शेगाव मध्ये दाखल झाल्या आहेत. सर्वाकडे चैतंन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मोठी काळजी या ठिकाणी घेतली जात आहे.

3 / 5
‘गण गण गणात बोते’चा (Gan Gan Ganat Bote) गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे.  23 फेब्रुवारी 1878  (23 February day special)  रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज (Gajanan Maharaj) दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले.

4 / 5
 गजानन महाराज परमहंस संन्यासी, जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती. ते ‘गण गण गणात बोते’, हा त्यांचा आवडता मंत्र. ते याचा अखंड जप करत असत.

गजानन महाराज परमहंस संन्यासी, जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती. ते ‘गण गण गणात बोते’, हा त्यांचा आवडता मंत्र. ते याचा अखंड जप करत असत.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.