तुमच्याकडे 2000 रुपयांची नोट तर नाही ना..! असेल तर पटकन असं काम

आरबीआयने 2 हजार रुपयांची नोट चलनातून बाद केली आहे. आता ही नोट बदलण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. तुमच्याकडेही दोन हजार रुपयांची नोट असेल तर आताच बदली करून घ्या. 30 सप्टेंबरला ही नोट चलनातून पूर्णपणे बाद होणार आहे.

| Updated on: Sep 01, 2023 | 10:33 PM
आरबीआयने 19 मे 2023 रोजी दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद केली आहे. इतकंच काय तर मार्केटमध्ये असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा परत घेण्यासाठी बँकांमध्ये व्यवस्था केली आहे. यासाठी आरबीआयने 30 सप्टेंबर 2023 ची डेडलाईन दिली आहे.

1 / 6
जर तुमच्याकडेही दोन हजार रुपयांची नोट असेल तर आताच बदलून घ्या. कारण 30 सप्टेंबरनंतर ही बँकांमधूनही बदलून मिळणार नाही.  2 हजार रुपयांची नोट तुम्ही कोणत्याही बँक ब्रांच किंवा आरबीआयच्या कार्यालयात जमा करू शकता.

2 / 6
आरबीआयच्या मते, 31 मार्च 2023 पर्यंत मार्केटमध्ये 3.56 लाख कोटी मूल्य असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा अस्तित्वात होत्या. तेव्हापासून 31 ऑगस्टपर्यंत 3.32 लाख कोटी नोटा बँकेत आल्या आहेत.

आरबीआयच्या मते, 31 मार्च 2023 पर्यंत मार्केटमध्ये 3.56 लाख कोटी मूल्य असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा अस्तित्वात होत्या. तेव्हापासून 31 ऑगस्टपर्यंत 3.32 लाख कोटी नोटा बँकेत आल्या आहेत.

3 / 6
आतापर्यंत 93 टक्के नोटा आरबीआयकडे परत आल्या आहेत.  बँकांमध्ये जवळपास 87 टक्के नोटा जमा केल्या आहेत. तर 13 टक्के नोटा बदलल्या गेल्या आहेत.आरबीआयच्या मते, अजूनही बाजारात 24 हजार कोटी रुपये मूल्य असलेल्या दोन हजार रुपयांचा नोटा आहेत.

4 / 6
दोन हजार रुपयांची नोट बाद केल्यानंतर अवघ्या आठवडाभरात 36,492 कोटी रुपये चलनातून बाद झाले होते. म्हणजेच एका आठवड्यात 36 हजार कोटींहून अधिक रक्कम बँकांमध्ये जमा झाली होती.

दोन हजार रुपयांची नोट बाद केल्यानंतर अवघ्या आठवडाभरात 36,492 कोटी रुपये चलनातून बाद झाले होते. म्हणजेच एका आठवड्यात 36 हजार कोटींहून अधिक रक्कम बँकांमध्ये जमा झाली होती.

5 / 6
मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजेच 2016 साली 500 आणि 1000 रुपयांची नोट बंद करण्यात आली होती. त्यानंतर दोन हजार रुपयांची नोट चलनात आली होती. पण आता सात वर्षानंतर दोन हजार रुपयांची नोट बंद करण्यात आली आहे.

6 / 6
Follow us
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.