
परभणी वाहतूक शाखेने आवाज करणारे बुलेटचे 400 सायलेन्सर बुलडोझरच्या सहाय्याने चिरडले

परभणी शहर वाहतूक शाखेच्यावतीने शहरात कर्णकर्कश बुलेट वाहनांच्यावरती कारवाई कऱण्यात आली होती

जप्त करण्यात आलेले सायलेन्सर रोडरोलरच्या साह्याने नष्ट करण्यात आले आहेत.

वर्षभरात करण्यात आलेल्या विविध कारवाईत वाहतूक शाखेने 400 पेक्षा अधिक आवाज करणारे सायलेन्सर काढून जप्त केले होते, ते आज नष्ट करण्यात आले.

ज्यावेळी सायलेन्सर चिरडण्यात आले, त्यावेळी तिथं पोलिस कर्मचारी उपस्थित होते