6 years of sairat म्हणत रिंकूने दिला जुन्या आठवणीना उजाळा
या चित्रपटाच्या निर्मितीला आज सहा वर्षेपूर्ण झाली आहेत. या निमित्ताने जुन्या आठवणीना उजाळा देत रिंकूने आपले फोटो शेअर केले आहेत. या चित्रपटासाठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
Most Read Stories