राष्ट्रीय सुरक्षा रक्षकाचे (एनएसजी) कमांडो राजपथ येथे परेडमध्ये सहभागी झाले आहेत.
नवी दिल्लीत 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात गढवाल रायफल्सच्या सदस्यांनी राजपथ येथे परेडमध्ये भाग घेतात.
सीमा सुरक्षा दलाची (बीएसएफ) उंटावर बसलेली तुकडी नवी दिल्लीतील 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात राजपथ येथे एका परेडमध्ये सहभागी झाली.
नवी दिल्लीतील राजपथ येथे 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यादरम्यान भारतीय वायुसेना (आयएएफ) Su-30s आणि C-17 ग्लोबमास्टरसह सहभाग नोंदवला.
श्रीनगर: श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडियममध्ये 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं परेडचं आयोजन करण्यात आलं.
जलंधर: जलंधरमध्ये 72व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेड दरम्यान सीआरपीएफच्या पथकाने सहभाग नोंदवला.
लडाखः इंडो तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) च्या कर्मचाऱ्यांनी लडाखमधील पांगोंग त्सोच्या काठाजवळ प्रजासत्ताक दिन साजरा केला.