75 Independence Day : स्वातंत्र्याच्या अमृतोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी घातला खास फेटा; मागील 8 वर्षात मोदींनी घातलेल्या फेट्यांची क्षणचित्रे
देशात स्वातंत्र्याच्या अमृतोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. एकीकडे प्रत्येक घरात हर घर तिरंगा मोहीम राबवली जात आहे. दुसरीकडे 2014 पासून पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतलेले पीएम मोदी त्यांच्या फेट्यामुळे चर्चेत राहिले आहेत. यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृतोत्सवी वर्षा निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पांढऱ्या रंगाचा फेटा घातला होता त्यावर तिरंग्याचे रंगाचे नक्षी काम आहे.गेल्या नऊ वर्षातील स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदीनी घातलेल्या वेगवेगळया प्रकारातील फेट्यांचे खास फोटो
Most Read Stories