Azadi ka Amrit Mahotsav : पुण्यातील शाळांमध्ये 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

स्वातंत्र्याच्या या अमृतोत्सवानिमित्त शाळेमध्ये प्रचंड उत्साहाचे व आनंदाचे वातावरण दिसून आले. कोरोना महामारीमुळे 2 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेतून आणि दुःखद परिस्थितीतून सावरल्यानंतर विद्यार्थी मोठ्या आनंदाने कार्यक्रमात सहभागी झाले होते.

| Updated on: Aug 15, 2022 | 2:29 PM
देश भरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात  साजरा केला जात आहे. पुण्यातील  केंद्रीय विद्यालय गणेशखिंड येथे 76 स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात आला.

1 / 5
स्वातंत्र्याच्या या अमृतोत्सवानिमित्त शाळेमध्ये   प्रचंड उत्साहाचे व आनंदाचे वातावरण दिसून आले. कोरोना महामारीमुळे 2 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेतून आणि दुःखद परिस्थितीतून सावरल्यानंतर विद्यार्थी मोठ्या आनंदाने  कार्यक्रमात सहभागी झाले होते.

स्वातंत्र्याच्या या अमृतोत्सवानिमित्त शाळेमध्ये प्रचंड उत्साहाचे व आनंदाचे वातावरण दिसून आले. कोरोना महामारीमुळे 2 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेतून आणि दुःखद परिस्थितीतून सावरल्यानंतर विद्यार्थी मोठ्या आनंदाने कार्यक्रमात सहभागी झाले होते.

2 / 5
यावेळी प्रमुख पाहुणे मान्यवर एआरडीएचे संचालक  ARDE शास्त्रज्ञ ए राजू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शनही केले

3 / 5
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत शाळेतील  विद्यार्थ्यांनी विविध सांघिक कसरतीचे प्रात्यक्षिकही  दाखवले. एकात्मतेचा संदेश देणारे सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरणही केले.

4 / 5
स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण शाळेचे प्रांगण झेंडे, फुगे, रांगोळी इत्यादींच्या साहाय्याने अतिशय सुंदर सजवण्यात आले होते. या कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाच्या  प्राचार्या  शबाना खान याच्या  मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

5 / 5
Follow us
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.