78th Independence Day : देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, पहा फोटो

भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन आज देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला आहे. प्रत्येक ऐतिहासिक आणि महत्त्वाची वास्तू स्वातंत्र्याच्या रंगात रंगली. राजकीय पक्ष, नेत्यांनीही झेंडावंदन करत स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांना नमन केलं. ( फोटो सौजन्य - PTI / ANI / Social Media)

| Updated on: Aug 15, 2024 | 2:11 PM
78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी देशवासियांना संबोधित केलं.

78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी देशवासियांना संबोधित केलं.

1 / 7
देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्य प्रशासनातील सर्व प्रधान सचिव तसेच महत्वाचे अधिकारी, मंत्रालयीन कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी आणि मंत्रालयीन कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

2 / 7
स्वातंत्र्य दिनानिमित्त  मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन उजळून निघाले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन उजळून निघाले.

3 / 7
भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह  पुणे येथील विधान भवन येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पुणे येथील विधान भवन येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

4 / 7
NW फ्रंटियरच्या ITBP जवानांनी लेह, लडाख येथे 14,000 फूट उंचीवर तिरंगा फडकावला.

NW फ्रंटियरच्या ITBP जवानांनी लेह, लडाख येथे 14,000 फूट उंचीवर तिरंगा फडकावला.

5 / 7
भारतीय क्रिकेट संघाचा कोच गौतम गंभीर याने 'हर घर तिरंगा ' कँपेनअंतर्गत दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

भारतीय क्रिकेट संघाचा कोच गौतम गंभीर याने 'हर घर तिरंगा ' कँपेनअंतर्गत दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

6 / 7
प्रसिद्ध कलाकार सुदर्शन पटनायक यांनी 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पुरी बीचवर वाळूतून शिल्प साकारत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रसिद्ध कलाकार सुदर्शन पटनायक यांनी 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पुरी बीचवर वाळूतून शिल्प साकारत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

7 / 7
Follow us
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.