Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भगवे फेटे, लेझिम नृत्य आणि ग्रंथ दिंडी… दिल्लीत अवतरला महाराष्ट्र; पंतप्रधान मोदी करणार साहित्य संमेलनाचं उद्घाटन

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: राजधानी दिल्लीत आजपासून 98 वे मराठी साहित्य संमेलन रंगणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन पार पडणार आहे. लोकसाहित्याच्य ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर या संमेलनाच्या अध्यक्षपदी आहेत.

| Updated on: Feb 21, 2025 | 11:04 AM
98 व्या अखिल भारतीय संमेलनाला आजपासून राजधानी दिल्लीत सुरूवात होत आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पार पडणारं हे पहिलं साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे.

98 व्या अखिल भारतीय संमेलनाला आजपासून राजधानी दिल्लीत सुरूवात होत आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पार पडणारं हे पहिलं साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे.

1 / 6
लोकसाहित्याच्य ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर या संमेलनाच्या अध्यक्षपदी असून शरद पवार हे स्वागताध्यक्ष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे.

लोकसाहित्याच्य ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर या संमेलनाच्या अध्यक्षपदी असून शरद पवार हे स्वागताध्यक्ष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे.

2 / 6
21,22 आणि 23 फेब्रुवारीला हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. देशाच्या राजधानीत तब्बल 7 दशकांनी, 71 वर्षानंतर साहित्य संमेलन होत आहे. दिल्लीतील तालकटोरा स्टेडिअममधील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत हे साहित्य संमेलन होईल.

3 / 6
साहित्य संमेलनाला सुरूवात होण्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात ग्रंथदिंडीची सुरूवात झाली. महाराष्ट्राची लोककला, महाराष्ट्राची संस्कृती याचं सादरीकरण या ग्रंथदिंडीद्वारे करण्यात आलं

साहित्य संमेलनाला सुरूवात होण्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात ग्रंथदिंडीची सुरूवात झाली. महाराष्ट्राची लोककला, महाराष्ट्राची संस्कृती याचं सादरीकरण या ग्रंथदिंडीद्वारे करण्यात आलं

4 / 6
 ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त जुन्या संसद भवनापासून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा कादंबरीची प्रतिकृतीही या ग्रंथदिंडीत ठेवण्यात आली होती.

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त जुन्या संसद भवनापासून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा कादंबरीची प्रतिकृतीही या ग्रंथदिंडीत ठेवण्यात आली होती.

5 / 6
भगवे फेटे घालून, पारंपारिक वेशभूषा करून, लेझिम नृत्य करत मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडी निघाली. महाराष्ट्रातील संस्कृतीचं या दिंडीत दर्शन झालं. वासुदेव असो किंवा राज्यातील कानाकोपऱ्यातील नागरिकांच्या वेशभूषा करून अनेक जण या दिंडीत सहभागी झाले होते.

6 / 6
Follow us
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.