अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाबद्दल मोठी पोलखोल, सासूने…
नुकताच अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यालग्नाबद्दल मोठा खुलासा हा करण्यात आलाय. मध्यंतरी चर्चा होती की, विकी जैन याच्या आईचा या लग्नाला मोठा विरोध होता. आता याबद्दलचाच खुलासा थेट सलमान खान याच्यासमोरच करण्यात आलाय. यावेळी अंकिताची आई देखील उपस्थित दिसत आहे.
Most Read Stories