AC सारखा काम करेल हा पंखा, १२ डिग्रीपर्यंत थंड राहील खोली, आणखी काय आहे फिचर्स?
या पंख्यात क्लाऊड चील टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला. त्यामुळे खोली थंड ठेवण्याचे काम हा पंखा करतो. कुलरसारखं आपण या पंख्यात पाणी भरू शकतो. हा पंखा खोलीचे तापमान कमी-जास्त करू शकतो.
Most Read Stories