Strawberry : मेळघाटातील मोथा येथील शेतकऱ्याने फुलवली स्ट्रॉबेरी पिकाची शेती

साधुराम पाटील या शेतकऱ्याने खरीप हंगामाच्या पिकांच्या बरोबर स्ट्रॉबेरीची शेती केल्यामुळे त्यांना एका एकर शेतामध्ये तीन लाख रुपयाचे असे उत्पन्न झाले

| Updated on: Mar 04, 2023 | 11:19 AM
मेळघाटातील मोथा येथील शेतकऱ्याने फुलवली स्ट्रॉबेरी पिकाची शेती, त्यामुळे तिथं चर्चेचा विषय बनला आहे.

मेळघाटातील मोथा येथील शेतकऱ्याने फुलवली स्ट्रॉबेरी पिकाची शेती, त्यामुळे तिथं चर्चेचा विषय बनला आहे.

1 / 6
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील  मोथा येथील शेतकऱ्याने १ एकर शेतामध्ये  स्ट्रॉबेरी  पिकांची लागवड केली,

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील मोथा येथील शेतकऱ्याने १ एकर शेतामध्ये स्ट्रॉबेरी पिकांची लागवड केली,

2 / 6
साधुराम पाटील या शेतकऱ्याने खरीप हंगामाच्या पिकांच्या बरोबर स्ट्रॉबेरीची शेती केल्यामुळे त्यांना एका एकर शेतामध्ये  तीन लाख रुपयाचे असे उत्पन्न झाले.

साधुराम पाटील या शेतकऱ्याने खरीप हंगामाच्या पिकांच्या बरोबर स्ट्रॉबेरीची शेती केल्यामुळे त्यांना एका एकर शेतामध्ये तीन लाख रुपयाचे असे उत्पन्न झाले.

3 / 6
त्यामुळे चिखलदरा येथे येणाऱ्या पर्यटकांकडून स्ट्रॉबेरीची मोठी मागणी आहे

त्यामुळे चिखलदरा येथे येणाऱ्या पर्यटकांकडून स्ट्रॉबेरीची मोठी मागणी आहे

4 / 6
एकेकाळी महाबळेश्वरची प्रसिद्ध असलेली स्ट्रॉबेरी आता अमरावतीच्या  चिखलदऱ्यात सुध्दा पाहायला मिळत आहे.

एकेकाळी महाबळेश्वरची प्रसिद्ध असलेली स्ट्रॉबेरी आता अमरावतीच्या चिखलदऱ्यात सुध्दा पाहायला मिळत आहे.

5 / 6
विदर्भाचे नंदनवन असलेल्या या पर्यटनस्थळाला भेट देणाऱ्या देशभरातील पर्यटकांना ती भावते, त्यामुळे जिथे पिकते , तिथेच ती खपते सुध्दा

विदर्भाचे नंदनवन असलेल्या या पर्यटनस्थळाला भेट देणाऱ्या देशभरातील पर्यटकांना ती भावते, त्यामुळे जिथे पिकते , तिथेच ती खपते सुध्दा

6 / 6
Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.