Photo : Nagpur Fire | नागपुरातील कापसीत लाकडाच्या कारखान्याला आग; लाकडाचे साहित्य जळून खाक
नागपुरातील कापसी भागात लाकडाच्या कारखान्याला आग लागली. ही लागलेली आग पूर्णतः नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. आज पहाटेच्या वेळी आरामशीन आणि लागडाचे साहित्य बनविणाऱ्या कंपनीला आग लागली. लाकूड असल्याने आग वेगाने पसरली.
Most Read Stories