Rama Navami : रामनवमीनिमित्त नागपूरमध्ये भव्य मोटार सायकल रॅली
ती श्रद्धा, भक्ती आणि आनंद आज सकाळी रामनगर चौक, नागपुर येथील राम मंदिरात अनुभवला. श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण यांच्या नयनमनोहर मूर्तींचे मनोभावे दर्शन घेतले. आशीर्वाद घेतले अशी पोस्ट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिली आहे.