प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून ती कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लाखे चाहते आहेत.
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत नवे फोटो शेअर करत असते.
आता प्राजक्तावर चाहत्यांकडून सोशल मीडियावरुनसुद्धा प्रेमाचा वर्षाव होतोय.
प्राजक्तानं आता तिचे काही स्केचेस सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
'I am getting so many superb pencil sketches these days...Thinking to dedicate my Sunday posts to these artist ???.' असं कॅप्शन देत तिनं हे स्केचेस शेअर केले आहेत.
तिला चाहत्यांकडून मिळणारं प्रेम मौल्यवान आहे, त्यामुळे तिनं खास चाहत्यांसाठी ही पोस्ट शेअर केली आहे.