नेहमीच प्रसन्न असणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या विविध मूड्सचे फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे.
तिच्या नव्या फोटोशूटने तर एकच कल्ला केला आहे. फोटोतील तिच्या अप्रतिम आणि विलक्षण अदांनी तिचे चाहते घायाळ झाले आहेत.
पिवळ्या रंगाच्या या शॉर्ट ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
समुद्र किनारा... अंगावर येणारी सूर्याची कोवळी किरणं... यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीच भर पडली आहे.
प्रार्थनाचं हे साधं आणि सोज्वळ रुप भूरळ पाडणारं आहे.