Photo : कसदार अभिनय आणि बोल्ड व्यक्तिमत्वानं मन जिंकणाऱ्या तापसीचा अनोखा अंदाज, फोटो पाहाच

थप्पड’, ‘बदला’, ‘पिंक’, ‘ सांड की आंख’,’नाम शबाना’ अश्या अनेक धमाकेदार चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता ती ‘शाब्बास मिथू’ या सिनेमासाठी सज्ज झाली आहे. (A unique estimate of Taapsee who has won the hearts with her strong acting and bold personality)

| Updated on: Apr 10, 2021 | 1:13 PM
अभिनेत्री तापसी पन्नू सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह असते. ती नेहमीच चाहत्यांसाठी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

अभिनेत्री तापसी पन्नू सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह असते. ती नेहमीच चाहत्यांसाठी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

1 / 6
आता तापसीनं ‘शाब्बास मिथू’च्या सेटवरुन काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आता तापसीनं ‘शाब्बास मिथू’च्या सेटवरुन काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2 / 6
एका कंस्ट्रक्शन साईटवर तिनं हे फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर दिसतेय.

एका कंस्ट्रक्शन साईटवर तिनं हे फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर दिसतेय.

3 / 6
तिच्या आगामी चित्रपटासाठी तापसी प्रचंड मेहनत घेत आहे. आता नुकतंच तिनं ‘दोबारा’ या चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण केलं आहे. आता ती ‘शाब्बास मिथू’ चित्रपटासाठी मेहनत घेतेय.

तिच्या आगामी चित्रपटासाठी तापसी प्रचंड मेहनत घेत आहे. आता नुकतंच तिनं ‘दोबारा’ या चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण केलं आहे. आता ती ‘शाब्बास मिथू’ चित्रपटासाठी मेहनत घेतेय.

4 / 6
आपल्या कसदार अभिनयानं आणि बोल्ड व्यक्तिमत्वानं सर्वांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री तापसी पन्नू तिचा आगामी चित्रपट ‘शाब्बास मिथू’ साठी भरपूर मेहनत घेत आहे.’

आपल्या कसदार अभिनयानं आणि बोल्ड व्यक्तिमत्वानं सर्वांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री तापसी पन्नू तिचा आगामी चित्रपट ‘शाब्बास मिथू’ साठी भरपूर मेहनत घेत आहे.’

5 / 6
थप्पड’, ‘बदला’, ‘पिंक’, ‘ सांड की आंख’,’नाम शबाना’ अश्या अनेक धमाकेदार चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता ती ‘शाब्बास मिथू’ या सिनेमासाठी सज्ज झाली आहे.

थप्पड’, ‘बदला’, ‘पिंक’, ‘ सांड की आंख’,’नाम शबाना’ अश्या अनेक धमाकेदार चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता ती ‘शाब्बास मिथू’ या सिनेमासाठी सज्ज झाली आहे.

6 / 6
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.