नागपूर नाईक तलावात भला मोठा कासव सापडला, १२० किलो वजन असल्यामुळे…

नागपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या नाईक तलावाच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. या तलावात गेल्या काही महिन्यांपासून एक मोठे कासव असल्याचे नागरिकांनी सांगितले होते.

| Updated on: Apr 17, 2023 | 10:44 AM
 नागपूरातील नाईक तलावात भला मोठा कासव आढळून आला आहे. तब्बल १२० किलो वजनाचा कासव पहाण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली होती.

नागपूरातील नाईक तलावात भला मोठा कासव आढळून आला आहे. तब्बल १२० किलो वजनाचा कासव पहाण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली होती.

1 / 5
नागपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या नाईक तलावाच्या सौंदर्यकरणाचे काम सुरू आहे.  या तलावात गेल्या काही महिन्यांपासून एक मोठे कासव असल्याचे नागरिकांनी सांगितले होते. महिनाभरापासून त्या कासवाला रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू होते.

2 / 5
पण तलावात पाणी आणि गाळ त्यामुळे ते शक्य होत नव्हतं,  आता उन्हाळ्यामुळे तलावातलं पाणी आटल्याने कासवाला स्पष्ट पाहता येत होता. मात्र गाळ असल्याने त्या कासवाला पकडण्यात अनेक अडचणी येत होत्या.

पण तलावात पाणी आणि गाळ त्यामुळे ते शक्य होत नव्हतं, आता उन्हाळ्यामुळे तलावातलं पाणी आटल्याने कासवाला स्पष्ट पाहता येत होता. मात्र गाळ असल्याने त्या कासवाला पकडण्यात अनेक अडचणी येत होत्या.

3 / 5
काल स्थानिक नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवित कासवाला यशस्वीरित्या रेस्क्यू करण्यात आलं. सॉफ्ट शेल असलेला हा कासव जवळजवळ १२० किलो वजनाचा असण्याची शक्यता आहे.

काल स्थानिक नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवित कासवाला यशस्वीरित्या रेस्क्यू करण्यात आलं. सॉफ्ट शेल असलेला हा कासव जवळजवळ १२० किलो वजनाचा असण्याची शक्यता आहे.

4 / 5
कासवाला रेस्क्यू करून सेमिनरी हिल्स येथील ट्रांजिट सेंटरमध्ये ठेवण्यात आल असून तलावाचा नूतनीकरण झाल्यानंतर पुन्हा त्याला त्याच तलावात सोडणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या तलावात इतका मोठा कासव कसा आला हे देखील एक संशोधनाचाच विषय आहे.

5 / 5
Follow us
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.