Aamir Khan : आमिर खानने मुलगा आझादसोबत घेतला आंब्याचा आस्वाद…

अभिनेता अमिर खान कायम आपल्या वेगळेपणामुळे सोशल मीडिया, बातम्यांमधून चर्चेत राहत असतो. आता पुन्हा एकदा तो वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

| Updated on: Apr 20, 2022 | 3:33 PM
 अभिनेता अमिर खान कायम आपल्या वेगळेपणामुळे  सोशल मीडिया, बातम्यांमधून चर्चेत राहत असतो. आता पुन्हा एकदा तो वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

अभिनेता अमिर खान कायम आपल्या वेगळेपणामुळे सोशल मीडिया, बातम्यांमधून चर्चेत राहत असतो. आता पुन्हा एकदा तो वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

1 / 5
आमिर खानने आपला  मुलगा आझादसोबत आंबे खात असलेले फोटो  Aamir khan Production ने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत या. त्याने पोस्ट केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आमिर खानने आपला मुलगा आझादसोबत आंबे खात असलेले फोटो Aamir khan Production ने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत या. त्याने पोस्ट केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

2 / 5
या फोटोमध्ये अमीरखान व मुलगा आझाद एकदम टिपिकल पद्धतीने आंबे खाताना  दिसून येत आहेत. आंब्यांनी भरलेली प्लेट त्यांच्या जवळ असलेली फोटोत दिसून येत आहे.

या फोटोमध्ये अमीरखान व मुलगा आझाद एकदम टिपिकल पद्धतीने आंबे खाताना दिसून येत आहेत. आंब्यांनी भरलेली प्लेट त्यांच्या जवळ असलेली फोटोत दिसून येत आहे.

3 / 5
आंब्यावर तुटून  पडलेलया दोघा बाप लेकांचे फोटो चाहत्यांचा मनालाही भावताना दिसून येत आहे. चाहत्यांनी कमेंट करत त्यांच्यावर प्रेमाचा  वर्षाव केला आहे.

आंब्यावर तुटून पडलेलया दोघा बाप लेकांचे फोटो चाहत्यांचा मनालाही भावताना दिसून येत आहे. चाहत्यांनी कमेंट करत त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

4 / 5
आमिर खानचा लालसिंग चड्ढा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहे.  येत्या ११ ऑगस्टला तो  प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अमीर खानबरोबर अभिनेत्री करीना कपूरही दिसून येणार आहे

आमिर खानचा लालसिंग चड्ढा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहे. येत्या ११ ऑगस्टला तो प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अमीर खानबरोबर अभिनेत्री करीना कपूरही दिसून येणार आहे

5 / 5
Follow us
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.