ईशा मालवीय बेघर होताच अभिषेक कुमार लागला ढसाढसा रडायला, बिग बॉस 17 च्या घरात..
बिग बॉस 17 च्या घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत. नुकताच ईशा ही बेघर झालीये. फिनालेला अवघे काही दिवस शिल्लक असताना ईशा बाहेर पडल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसलाय. सध्या अभिषेक कुमार हा चर्चेत आहे...
Most Read Stories