‘जस्ट बीइंग यू’;अरबाज खानचे पत्नीसोबत रोमॅंटीक फोटोशूट; चाहते म्हणाले “खान कुटुंबाला साजेल अशी सून”

अभिनेता अरबाज खान याने पत्नी शूरासोबत एक रोमॅंटीक फोटोशूट केलं आहे. दोघांच्याही लग्नाला आता एक वर्ष पूर्ण होईल, त्यानिमित्ताने त्यांनी रोमॅंटीक फोटोशूट केले आहे.

| Updated on: Nov 26, 2024 | 5:31 PM
अभिनेता अरबाज खान याने पत्नी शूरासोबत एक रोमॅंटीक फोटोशूट केलं आहे.

अभिनेता अरबाज खान याने पत्नी शूरासोबत एक रोमॅंटीक फोटोशूट केलं आहे.

1 / 7
मलायका अरोरापासून घटस्फोट घेतल्यानंतर ७ वर्षांनी अरबाज खानने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हेअर आर्टिस्ट शूरा खानशी लग्न केले. आता अरबाज आणि शूराच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आहे

मलायका अरोरापासून घटस्फोट घेतल्यानंतर ७ वर्षांनी अरबाज खानने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हेअर आर्टिस्ट शूरा खानशी लग्न केले. आता अरबाज आणि शूराच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आहे

2 / 7
शूरा आणि अरबाज दोघांनीही त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसापूर्वी हे सुंदर फोटोशूट केले आहे, या फोटोंचे चाहतेही कौतुक करताना दिसत आहेत.

शूरा आणि अरबाज दोघांनीही त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसापूर्वी हे सुंदर फोटोशूट केले आहे, या फोटोंचे चाहतेही कौतुक करताना दिसत आहेत.

3 / 7
 फोटोंमध्ये शूरा खानने साडी नेसली असून अरबाजने कुर्ता-पायजमा घातला आहे. लोकांना यांची पारंपरिक शैली खूपच आवडली आहे.

फोटोंमध्ये शूरा खानने साडी नेसली असून अरबाजने कुर्ता-पायजमा घातला आहे. लोकांना यांची पारंपरिक शैली खूपच आवडली आहे.

4 / 7
हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना दोघांनी ‘जस्ट बीइंग यू’ असे कॅप्शन दिले आहे.

हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना दोघांनी ‘जस्ट बीइंग यू’ असे कॅप्शन दिले आहे.

5 / 7
या फोटोंवर दोघांच्याही चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.  एकाने लिहीलं आहे की “अरबाजला शूरासारखी मुलगी मिळाली हे त्याच भाग्य आहे, ती खूप डाउन टू अर्थ आहे”, तर दुसऱ्या एका युजर्सने म्हटलं आहे की “खान कुटुंबाला साजेल अशी सून आहे", तर आणखी काही जणांनी लिहिले “देवाने सुंदर जोडा बनवला आहे.”

6 / 7
 दरम्यान, शूरा अरबाजपेक्षा तब्बल 23 वर्षांनी लहान आहे. तसेच शूराची अरबाजशिवाय मलायका आणि अरबाजचा मुलगा अरहानसोबतही चांगली बॉन्डिंग आहे.

दरम्यान, शूरा अरबाजपेक्षा तब्बल 23 वर्षांनी लहान आहे. तसेच शूराची अरबाजशिवाय मलायका आणि अरबाजचा मुलगा अरहानसोबतही चांगली बॉन्डिंग आहे.

7 / 7
Follow us
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.