आईच्या ‘या’ वागण्यामुळे शाहिद कपूर होतो नाराज, मग… अनेक दिवसांचा अबोला
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या आगामी 'ब्लडी डॅडी' या वेबसिरीजमुळे चर्चेत आहे. अभिनेते मीडियाला मुलाखती देत आहेत. पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जात आहेत. याआधी शाहिद 'फर्जी' या वेब सीरिजमध्ये दिसला होता जी खूप यशस्वी झाली होती.
Most Read Stories