कधीकाळी ट्रेनमध्ये गाणी गाऊन पैसे कमवायचा, आज कोट्यवधी कमावतो हा अभिनेता..

Guess Who : बॉलिवूडमधला हा सेलिब्रिटी फक्त चांगला गायकच नव्हे तर एक अस्सल,नामवंत अभिनेताही आहे. पण आज या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी,आजचं आलिशान आयुष्य जगण्यााठी त्याने अनेक वर्षं स्ट्रगल केलंय.

| Updated on: Sep 14, 2024 | 12:36 PM
बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत. ज्यांनी सिद्ध केलंय की तुमच्यात टॅलेंट असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. यापैकी एक नाव आहे आयुष्मान खुराना या अभिनेत्याचं. त्याने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत 'विकी डोनर', 'बधाई हो', 'दम लगाके हईशा', 'अंदाधुंद' सारख्या अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी आयुष्मान खुराना ट्रेनमध्ये गाणी गायचा हे तुम्हाला माहीत आहे का ? त्याच्या वाढदिवसानिमित्त आयुष्मान बद्दल खास गोष्टी जाणून घेऊया. ( Photo : Instagram)

1 / 7
आयुष्मान खुरानाला लहानपणापासूनच गाण्याची आणि अभिनयाची आवड होती. त्यामुळे कॉलेजमध्ये पोहोचल्यावर अनेक गायन स्पर्धांमध्ये भाग घेतला. इतकंच नाही तर त्या काळात तो  दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये मित्रांसोबत गाणीही गायचा.

2 / 7
 खुद्द आयुष्मान यानेच त्याच्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. त्यावेळी आमच्याकडे पैसे कमी होते पण आम्ही खूप मजा करायचो. अशा परिस्थितीत आम्ही जेव्हा कधी ट्रेनमध्ये असू तेव्हा गाणी म्हणायला सुरुवात करायचो. त्यासाठी लोकांकडून पैसेही मिळायचे, असे आयुष्मानने सांगितलं.

3 / 7
 एकदा तर लोकांना आमचं गाणं इतकं  आवडलं की त्यांनी आम्हाला भरपूर पैसे दिले. ते पैसे बरेच होते की मी मित्रांसोबत गोव्यालाही फिरून आलो होतो.

4 / 7
कॉलेज संपल्यानंतर आयुष्मान मुंबईला पोहोचला आणि इथूनच त्याचा खरा संघर्ष सुरू झाला. दीर्घ संघर्षानंतर आयुष्मानला एमटीव्हीच्या  'रोडीज' या शो मध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि तेथे त्याने असा प्रभाव पाडला की तो ट्रॉफी जिंकूनचबाहेर पडला.

5 / 7
यानंतर आयुष्मानच्या करिअरला सुरुवात झाली आणि तो एमटीव्हीसाठी व्हिडिओ जॉकी म्हणून काम करू लागला. त्यानंतर त्याला 'विकी डोनर' हा पहिला चित्रपट मिळाला आणि तो सुपरहिट ठरला.

6 / 7
नंतर आयुष्मान खुरानाने भूमी पेडणेकरसोबत 'दम लगाके हैशा' मध्ये आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. काही काळात तो बॉलिवूडमधील अव्वल अभिनेत्यांपैकी , टॉप स्टार्सपैकी एक बनला. आज आयुष्मानने आपल्या मेहनतीच्या जोरावर करोडोंची संपत्ती मिळवली आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याची एकूण संपत्ती 80 कोटी रुपये आहे.

7 / 7
Follow us
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.